krishna poonia

देशाचा पंतप्रधान कोण असणार ?, राहुल गांधींनी केले हे भाष्य

काँग्रसेकडून पंतप्रधान म्हणून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचेच नाव पुढे करण्यात येत आहे.  

Apr 2, 2019, 07:05 PM IST

राजस्थान : राष्ट्रकूलमध्ये सुवर्णपदक जिंकणारी कृष्णा पूनिया देणार राजवर्धन राठोड यांना टक्कर

भाजपकडून मंत्री राहिलेले  राजवर्धन राठोड यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रकूलमध्ये सुवर्ण पदक विजेती कृष्णा पूनिया हिला जयपूर ग्रामीणमधून उमेदवारी दिली आहे.  

Apr 2, 2019, 06:22 PM IST

खेलरत्न पुरस्कारावर अंजली भागवतचा गौप्यस्फोट

खेलरत्न पुरस्काराबाबत पुरस्कार निवड समितीची सदस्य आणि शुटर अंजली भागवतनं गौप्यस्फोट केला आहे. पुरस्कार जाहीर होण्याच्या एक दिवस आधी कृष्णा पुनियाने आपल्याला फोन करून हा पुरस्कार आपल्याला मिळावा यासाठी शिफारस करण्याची विनंती केली होती, असा गौप्यस्फोट पुरस्कार निवड समितीची सदस्य अंजली भागवतनं केला आहे.

Aug 22, 2013, 03:26 PM IST

खेलरत्नवरून नव्या वादाला सुरूवात

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शूटर रोंजन सोढीची शिफारस करण्यात आली आणि नव्या वादाला तोंड फुटलं. डिस्कस थ्रोअर कृष्णा पूनियानं खेलरत्न मलाच हवा यासाठी हट्ट धरलाय

Aug 17, 2013, 08:49 PM IST