kuwait

सत्यनारायण पूजा केल्यानंतर ११ जणांना अटक

विष्णूचं रूप मानल्या जाणाऱ्या सत्यनारायणाची पूजा केल्याबद्दल ११ भारतीय नागरिकांना अटक केल्याची घटना कुवेतमध्ये घडली आहे. सत्यनारायण पूजा हा भारतीयांसाठी श्रद्धेचा विषय असल्यानं या अटकेबद्दल नागरिकांच्या कुटुंबियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

Nov 10, 2015, 08:50 PM IST

भिकाऱ्याकडे मिळाले चक्क 10 कोटी रुपये

बॅंकेच्या खात्यात तब्बल 10 कोटी रुपये असलेल्या एका भिकाऱ्याला कुवेतच्या पोलिसांनी अटक केली आहे.

Jul 13, 2015, 11:41 AM IST

ट्युनिशियात अतिरेकी ह्ल्ल्यात २७ तर कुवेतमध्ये १३ ठार

आफ्रिकेच्या टोकाशी असणाऱ्या ट्युनिशिया या देशात सॉसी येथील पर्यटन स्थळावर अतिरेकी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात २७ जण ठार आलेत. दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी फ्रान्स, कुवेत या देशांमध्ये दहशतवादी हल्ले झाले.  

Jun 26, 2015, 10:37 PM IST