lahore blast

पाकिस्तानमध्ये स्फोट, एक ठार तर सहा जखमी

पाकिस्तानच्या लाहोर शहरात आज शनिवारी झालेल्या स्फोटात एक व्यक्ती ठार झाली असून सहा जण जखमी झाले आहेत. याबाबतचे वृत्त जीओ टीव्हीने दिले आहे.

Dec 7, 2019, 11:35 PM IST

पाकिस्तानातील स्फोटात २२ मुलांचा मृत्यू

पाकिस्तानात रविवारी झालेल्या बॉम्बस्फोटात मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या ७० वर जाऊन पोहोचली आहे, यात २२ मुलांचा समावेश होता, यात काही महिलांचाही मृत्यू झाला आहे. ईस्टरच्या गर्दीत हा स्फोट झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.

Mar 28, 2016, 01:00 PM IST