lalbaugcha raja 2022 visarjan

Lalbaugcha Raja 2022 Visarjan: पुढच्या वर्षी लवकर या..., जड अंत:करणाने लाडक्या बाप्पाला निरोप

'कोण आला  रे कोण आला लालबागचा राजा (Lalbaugcha Raja ) आला, ही शान कुणाची मुंबईच्या राजा' ची अशा घोषणा देत मुंबईची (mumbai) शान असलेला लालबागचा राजाची मिरवणूक मोठ्या दिमाखात..

Sep 10, 2022, 09:12 AM IST