lata mangeshkar age

लता मंगेशकर 'या' गाण्याला अश्लील म्हणत स्टुडिओच्या बाहेर पडल्या अन् मग...

Lata Mangeshkar Death Anniversary : लतादिदी यांनी हजारो गाणी गायली पण त्या एका गाण्याचे शब्द त्यांना अश्लील वाटले म्हणून त्या स्टुडिओ बाहेर निघून गेल्यात. त्यानंतर त्या गाण्याच्या रिकोर्डिंगसाठी त्यांना...

Feb 6, 2024, 11:26 AM IST

Lata Mangeshkar: लतादीदीचं जीवनपट लवकरच 'सम्राज्ञी' मधून उलगडणार...

Lata Mangeshkar: या डॉक्युमेंटरीचं शिवधनुष्य एल एम म्युझिकचे सीईओ -संगीतकार मयुरेश पै आणि ख्यातनाम निर्माते नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांनी उचलं आहे. 

Sep 28, 2022, 05:07 PM IST

लतादीदींनी जेव्हा आशाताईंसाठी आभाळएवढं मन, अबोला तुटला आणि गाण्यातही सूर असे जुळले

आशाताईंवर लतादीदी रागावल्या, अडचणीत मायेचं पांघरुण घातलं, अबोलाही हळू हळू संपला, आणि दोन्ही बहिणी नंतर एकत्र गायल्या...ही कहाणीच विलक्षण आहे...

Feb 11, 2022, 09:37 PM IST

लतादीदींसाठी प्रार्थना करणाऱ्य़ा 'या' तरुणीचं मंगेशकर कुटुंबाशी खास नातं

वाढतं वय आणि खालावणारी प्रकृती यांच्याशी संघर्ष सुरु असताना अखेर दीदींनी माघार घेतली आणि हा दैवी आवाज आपल्यापासून कायमचा दुरावला. 

 

Feb 9, 2022, 12:27 PM IST

लता मंगेशकर यांच्या 'त्या' पैंजणांची कहाणी, राज कपूर यांनी का टोकलं?

कोणाच्या सांगण्यावरून दीदींनी असं केलेलं.... राज कपूर यांना उत्तर देत काय म्हणाल्या ? 

Feb 8, 2022, 06:47 PM IST

नागपूरला न जाण्याचा लतादीदींनी का घेतला होता प्रण?

लतादीदींची नागपूरकरांवरची 'ती' नाराजी कशी दूर केली?  कुंदाताई विजयकर यांनी सांगितला तो खास किस्सा 

Feb 8, 2022, 03:41 PM IST

अजीब दास्ताँ है ये... कधीही न भेटलेल्या व्यक्तीशी लग्न करण्याची लतादीदींची इच्छा, पण पुढे...

पहिलं प्रेम अपूर्णच राहिलं.. पण त्यांची निशाणी मात्र दीदी बाळगून होत्या 

 

Feb 7, 2022, 05:32 PM IST

हैरान हूँ मै....! लाखात एक होत्या लतादीदी, कुंडलीतच लिहिलेलं लखलखणारं नशीब

फार कमी वयात आलेली कुटुंबाची जबाबदारी, स्वत:च्या अस्तित्वासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आणि सरतेशेवटी मिळालेली अतुलनीय प्रसिद्धी, लोकप्रियता हे एका दिवसात मिळालेलं नव्हतं. 

Feb 7, 2022, 04:44 PM IST

तुम्ही माझ्यासाठी कष्ट नका घेऊ... म्हणत कोणापासून लता दीदींनी धरला अबोला ?

दीदींनी रविवारी अखेरचा श्वास घेत या जगाचा निरोप घेतला. एका वेगळ्या जगात सध्या ही स्वरलता स्थिरावली. पण, अनेकांनाच तिनं पोरकं केलं

Feb 7, 2022, 03:15 PM IST

Malaika Arora | "आज तरी लाज...", नेटीझन्स मलायकावर संतापले

 संपूर्ण देश शोकसागरात बुडाला असताना दुसऱ्या बाजूला अभिनेत्री मलायकाने असंवेदनशीलपणा दाखवला.

 

Feb 6, 2022, 10:40 PM IST

Lata Mangehskar | लता दीदी अनंतात विलीन, सचिनचं मन रडलं, म्हणाला......

टीम इंडियाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) दीदींबाबत ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.  

 

Feb 6, 2022, 09:40 PM IST

लतादीदींनी रेकॉर्ड केलेलं शेवटचं गाणं कोणतं? तुम्हाला माहीत आहे का?

लतादीदींनी 35 भाषांमध्ये 30 हजारहून अधिक गाणी गायली आहेत. 

Feb 6, 2022, 09:22 PM IST

लतादीदी यांना आवडत नव्हत्या या गोष्टी म्हणून सोडला अभिनय?

हा व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा असा अपघात होण्यामध्ये नेमकी चूक कोणाची?

Feb 6, 2022, 08:55 PM IST

Lata Mangeshkar | लता दीदींच्या निधनामुळे पाकिस्तानही रडला

'भारतरत्न' लता मंगेशकर (Lata Mangeshkar) अनंतात विलीन झाल्या.

 

Feb 6, 2022, 08:23 PM IST

लता मंगेशकर यांचं ''आजोळ'' दुःखात

लता मंगेशकर आणि खानदेशचं काय खास नातं? दीदींच्या निधनानंतर गावात शोककळा

Feb 6, 2022, 08:10 PM IST