leave policy

मोठी बातमी! Paternity Leave संदर्भातील राज्य सरकारचा 'तो' आदेश रद्द

नोकरीच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या अनुषंगानं प्रत्येक संस्था कायद्याच्या चौकटीत राहून सुट्ट्यांची गणितं आखत असते. महिला वर्गासाठी त्यात पॅटर्निटी लिव्ह अर्थात मातृत्त्व रजांचीही तरतूद असते. 

Apr 23, 2024, 09:30 AM IST

तुमच्या घरात पाळीव प्राणी आहे? मग सुट्टीचं नो टेन्शन, आता मिळणार भरघोस सुट्ट्या

Leave Policy for Employees : नोकरदारांची एक हमखास तक्रार असते ती म्हणजे सुट्टी मिळत नाही. कुठलंही कारण द्या पण सर नाहीच म्हणतात. पण भारतातील या कंपनीने सुट्टीसाठी नवं धोरण जाहीर करुन कर्मचाऱ्यांना आनंदाचा धक्का दिलाय. 

Apr 14, 2024, 02:45 PM IST

Menstrual Leave: ऐतिहासिक निर्णय! मासिक पाळीदरम्यान महिलांना सुट्टी; नवा कायदा लागू

Menstrual Leave: मासिक पाळीदरम्यान महिलांना हक्काची सुट्टी मिळावी का? या प्रश्नावरून दोन गट झाल्याचं पाहायला मिळतं. होकार आणि नकारार्थी उत्तरांमध्ये जुंपलेली असतानाच एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. 

Feb 17, 2023, 10:27 AM IST