legal notice from sanjay raut to narayan rane

Sanjay Raut vs Narayan Rane : संजय राऊत यांची नारायण राणे यांना कायदेशीर नोटीस

Sanjay Raut :  नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बदनामीचा दावा ठोकला आहे. आपली त्यांनी बदनामी केल्याचा आरोप राऊत यांनी केला असून कायदेशीर नोटीस बजावली आहे. 

Feb 3, 2023, 09:34 AM IST