legislative council elections

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून 'महायुती'मध्ये वाद; मुंबईसाठी भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाचा दावा?

MLC Election 2024 : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून 'महायुती'मध्ये वाद दिसून येते आहे. मतदारसंघासाठी भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच दिसून येत आहे. 

Jun 3, 2024, 09:45 AM IST

राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषदेची निवडणूक जाहीर

Legislative Council Elections: मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण शिक्षक आणि नाशिक पदवीधर या चार जागांसाठी मतदान होणार आहे.. 

May 24, 2024, 02:24 PM IST
Maharashtra Thackeray government in the minority No confidence motion from BJP Devendra Fadnavis PT5M18S

VIDEO | ठाकरे सरकारवर येत्या अधिवेशनात भाजपचा अविश्वास ठराव

Maharashtra Thackeray government in the minority No confidence motion from BJP Devendra Fadnavis

Jun 21, 2022, 12:00 AM IST

भाजप निवडणूक बिनविरोध करण्यास तयार होता, पण... इम्तियाज जलील यांचा गौप्यस्फोट

Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा गौप्यस्फोट

Jun 16, 2022, 06:35 PM IST

मोठी बातमी । नाना पटोले यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

Nana Patole met Devendra Fadnavis : काँग्रेस प्रेदश अध्यक्ष नाना पटोले यांनी सकाळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.  

Nov 18, 2021, 01:30 PM IST
Nagpur The Counting Of Votes For The Legislative Council Elections PT57S

नागपूर | पदवीधर मतदारसंघाची आज मतमोजणी

Nagpur The Counting Of Votes For The Legislative Council Elections

Dec 3, 2020, 04:25 PM IST

धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीची घोषणा

कोरोनामुळे स्थगित झालेल्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था (Dhule-Nandurbar local body constituency) मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीची (Legislative Council elections ) पुन्हा घोषणा करण्यात आली आहे.  

Nov 18, 2020, 02:35 PM IST

विधान परिषद बिनविरोध : चौघांनी अर्ज घेतले मागे तर अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद

राज्याच्या विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी नऊ जागांसाठी नऊच उमेदवार रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला आहे.  

May 13, 2020, 08:48 AM IST

राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणूक, भाजपची बैठकीत रणनीती

 राज्यसभा आणि विधानपरिषद उमेदवारांची छाननी करण्यासाठी भाजपच्या प्रदेश संसदीय समितीची बैठक मुंबईत पार पडली. 

Mar 3, 2020, 09:14 AM IST

महाराष्ट्र विधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक

विधान परिषदेच्या ६ जागांसाठी  निवडणूक होणार आहे. तशी घोषणा  केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे.  

Apr 21, 2018, 07:56 AM IST

विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीत बंडखोरी, लांडेंचा अपक्ष अर्ज

विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यातून अनिल भोसले यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, माजी आमदार विलास लांडे यांनी दंड थोपटले आहेत. त्यांनी अधिकृत उमेदवाराविरुद्ध अर्ज दाखल केलाय. त्यामुळे राष्ट्रवादीला बंडखोरीमुळे ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे.

Nov 2, 2016, 03:09 PM IST

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून पाचवा, सहावा उमेदवार जाहीर

विधानपरिषदेच्या निवडणgकीतली चुरस वाढत चालली आहे. भाजपच्या गोटातून एकूण सहा जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

May 31, 2016, 12:43 PM IST