lifetime achievement award

'एक्सेल इंडिया प्रोटेक्टिव्ह पेंट्स प्रायव्हेट लिमिटेड'च्या सदानंद कुंदर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

Mumbai : एक्सेल इंडिया प्रोटेक्टिव्ह पेंट्स प्रा.लि.चे प्रवर्तक सदानंद कुंदर यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांचा गौरव करण्यात आला. 

Feb 2, 2024, 09:46 PM IST

BCCI Awards 2024 : शुभमन गिल ठरला सर्वोत्तम क्रिकेटर पुरस्काराचा मानकरी, रवी शास्त्री यांना जीवनगौरव पुरस्कार!

Polly umrigar award 2023 : मागील वर्षीचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटरचा पुरस्कार शुभमन गिल (Shubhman gill) याला मिळाला आहे.

Jan 23, 2024, 07:30 PM IST

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

लोकशाहीर विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी स्मृतिसंगीत समारोह आणि मृद‌्‌गंध पुरस्काराचे भव्य आयोजन करण्यात येते. पुरस्कारांचे यंदाचे हे १३ वर्ष आहे. फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदेश उमप यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

Nov 28, 2023, 10:41 AM IST

'चतुरंग' प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार, नगरच्या डॉ. धामणे दांपत्याचा सन्मान

चतुरंग प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार अहमदनगर जिल्ह्यातील डॉ. राजेंद्र आणि डॉ. सौ. सुचेता धामणे यांना दिला जाणार आहे. निराधान, मनोरुग्णांसाठी केलेल्या अविरत सेवेचा गौरव म्हणून डॉ. धामणे यांचा हा सन्मान केला जाणार आहे. 

Aug 25, 2023, 06:57 PM IST

Ananya Sanman 2023 : ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांना 'झी 24 तास अनन्य जीवनगौरव' पुरस्कार प्रदान

Ananya Sanman 2023 : मुंबईत झी 24 तास अनन्य सन्मान सोहळ्या मोठ्या थाट्यामाट्यात पार पडला. शरद पवार यांच्या हस्ते यंदाचा जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ कवीवर्य, गीतकार नामदेव धोंडो अर्थात ना. धों. महानोर यांना देण्यात आला. 

Apr 8, 2023, 07:43 AM IST

यंदाचा झी मराठी नाट्यगौरव २०२३ जीवनगौरव पुरस्कार वंदना गुप्ते यांना जाहीर

या पुरस्कार सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 'विशेष रंगभूमी पुरस्कार' ह्यावर्षी प्रथमच झी मराठी कडून जाहीर करण्यात आला आणि या  पुरस्काराचे मानकरी ठरले ते म्हणजे नटश्रेष्ट 'दिलीप प्रभावळकर'. 

Apr 4, 2023, 09:41 PM IST

ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना यंदाचा झी जीवन गौरव पुरस्कार

अनेक वर्षांच्या सांगितिक प्रवासाचं कौतुक

Oct 25, 2018, 11:38 AM IST

नेपथ्यकार बाबा पार्सेकर, अभिनेत्री निर्मला गोगटे यांना रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर

राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे 

Nov 6, 2017, 07:59 AM IST

झी मराठीचा ‘उंच माझा झोका जीवनगौरव पुरस्कार’जाहीर

झी मराठीचा ‘उंच माझा झोका जीवनगौरव पुरस्कार’जाहीर झाला आहे. अपंगमित्र नसीमादीदी हुरझूक यांना हा सन्मान मिळाला आहे.

Aug 17, 2016, 05:04 PM IST

दुखाचं भांडवल अन् ‘जीवनगौरव’ पुरस्कार!

‘जीवनगौरवाची थेरं बंद करा’ असं म्हणत नानानं चक्क पुरस्काराच्या देवाण-घेवाणीला फैलावर घेतलंय.

Jan 3, 2013, 01:56 PM IST