literary

प्रसिद्ध साहित्यकार नामवर सिंह यांचे निधन

वयाच्या ९२व्या वर्षी दिल्लीतील एम्स रूग्णालयात घेतला अखेरचा श्वास.

Feb 20, 2019, 09:24 AM IST

ग्रामीण भागातील लेखकाला दोनवेळची चूल पेटण्यासाठी करावी लागतेय मजूरी

राज्य शासन साहित्य संमेलनावर लाखो रुपये खर्च करत असताना मात्र ग्रामीण भागातील लेखक दुर्लक्षित झाला आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शंकर कवळे या मातंग समाजातील लेखकाला आज घरातील दोनवेळची चूल पेटविण्यासाठी गवंड्याच्या हाताखाली मजूर म्हणून राबावं लागतंय. जगाला माणुसकीची किंमत शिकविणाऱ्या या साहित्यिकाला मदतीची गरज आहे.

Aug 5, 2017, 07:56 AM IST