m letter

हातावर या ठिकाणी 'M' असेल तर मिळणार भरपूर पैसा, याचा करिअरवर देखील होणारा परिणाम

हस्तरेषाशास्त्रावर बरेच लोक विश्वास ठेवतात. खरंतर हे शास्त्र आपल्या तळहातावर असलेल्या रेषांचा आणि त्यांच्या विशिष्ट आकाराचा आपल्या आयुष्याशी असणारा अर्थ सांगतात.

Jun 23, 2022, 09:08 PM IST

जाणून घ्या M नावाच्या व्यक्ती कशा असतात

मुंबई - अंक ज्योतिषानुसार नावाच्या अक्षरावरुन माणासाचा स्वभाव ठरत असतो. प्रत्येक अक्षरासाठी विशेष मूलांक असतो आणि त्या प्रत्येक अंकाचे महत्त्व वेगळे असते. ग्रह स्वामी वेगळा असतो. आपल्या नावातील पहिले अक्षराचा मूलांक जो असतो त्यावरुन आपला स्वभाव आणि भविष्य असते.

Mar 23, 2016, 01:20 PM IST