madhuri dixit emotional

'पंचक'ला दिलेल्या प्रेमाबद्दल माधुरी दीक्षितने मानले प्रेक्षकांचे आभार

डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने निर्मित, राहुल आवटे, जयंत जठार दिग्दर्शित 'पंचक' चित्रपट आता सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी 'हाऊसफुल्ल'चे बोर्ड झळकत आहेत. प्रेक्षकच नाही तर बॉलिवूडच्या कलाकारांकडूनही 'पंचक'चे भरभरून कौतुक होत आहे. 

Jan 9, 2024, 04:32 PM IST