madhuri dixit makar sankranti

यंदाची मकर संक्रांत माधुरी दिक्षित साजरी करणार चाहत्यांसोबत, मात्र आहे एक अट!

 माधुरी दिक्षित एक अशी अभिनेत्री आहे जिच्या स्माईलवर सगळेच फिदा आहेत. जिच्या अदाकारीने अनेक जण घायाळ होतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत, पुरूषांपासून स्त्रियांपर्यंत जगभरात तिचे असंख्य चाहते आहेत. अशा या आपल्या मराठमोळ्या अभिनेत्रीची झलक पाहाण्याची, तिला भेटण्याची इच्छा अनेकांना असते. 

Jan 2, 2024, 09:09 PM IST