madhya pradesh election 2023

Exit Poll आणि Opinion Poll मध्ये फरक काय? मतमोजणी आधीच कसं सांगतात कोण जिंकणार

Difference Between Opinion Poll and Exit Poll: ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल या दोन्हींबद्दल तुम्ही अनेकदा निवडणुकींदरम्यान ऐकलं असेल. पण या दोन्ही गोष्टी एकच असतात की वेगळ्या? वेगळ्या असतील तर त्या कशा असा प्रश्न अनेकांना पडतो. याच प्रस्नाचं उत्तर जाणून घेऊयात...

Nov 30, 2023, 01:37 PM IST