maha cm

कलर्स वाहिनीकडून मुख्यमंत्र्यांकडे माफीनामा सादर

मराठी भाषेचा अपमान केल्याप्रकरणी मागितली माफी 

Oct 28, 2020, 05:06 PM IST

दुष्काळाच्या पैशाचा वापर नाही, सांस्कृतिक फंडातून पैसे खर्ची : CM

मुख्यमंत्री सहायता निधीचा उपयोग केवळ दुष्काळग्रस्तांसाठी केला जात नाही तर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीही केला जातो, असा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. त्यामुळे माहितीच्या अधिकारातून पुढे आलेल्या माहितीवर पडदा टाकण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केलेय.

Oct 24, 2015, 01:04 PM IST