mahadhan rajyog

Neechbhang Rajyog: 50 वर्षांनी बुध ग्रह बनवणार 'नीचभंग राजयोग', 'या' राशींची होऊ शकते समृद्धी

Neechbhang Rajyog: 9 एप्रिल रोजी मीन राशीमध्ये नीच होणार आहे. यामुळे दुर्मिळ असा नीचभंग राजयोग तयार होणार आहे. या योगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. नीचभंग राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या व्यक्तींना लाभ होणार आहे.

Apr 6, 2024, 02:53 PM IST

Neechbhang-Mahadhan Rajyog: 100 वर्षांनी बनणार नीचभंग-महाधन राजयोग; 'या' राशींना धनलाभ होण्याची शक्यता

Neechbhang And Mahadhan Rajyog: अवघ्या काही दिवसांमध्ये नवीन वर्ष सुरु होणार आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन, बुधाच्या संक्रमणामुळे नीचभंग राजयोग आणि महाधन राजयोग तयार होणार आहेत.

Dec 9, 2023, 09:19 AM IST

Malavya Rajyog : शुक्र गोचरमुळे मालव्य राजयोग! 'या' राशींना बक्कळ धनलाभ होणार?

Malavya Rajyog : लवकरच शुक्र गोचर करणार आहे. सिंह राशीत शुक्र गोचर झाल्यामुळे मालव्य राजयोग तयार होत आहे. काही राशींच्या नशीबात वैभव, संपत्ती आणि करिअरमध्ये यश मिळणार आहे. 

Jun 25, 2023, 03:44 PM IST

Mahadhan Rajyog : 'या' राशींचं नशीब चमकवणार महाधन राजयोग; पैशांची चणचण होणार दूर

Mahadhan Rajyog : गुरु ग्रह हा बुद्धी, संतती आणि समृद्धीचा कारक मानला जातो. गुरूच्या गोचरमुळे नेतृत्व कौशल्य वाढण्यास मदत होते. अशातच आता गुरुच्या गोचरमुळे एक राजयोग तयार झालाय.

Jun 16, 2023, 08:45 PM IST