maharashtra assembly winter session 2023

'पीएचडीसाठी फार अभ्यास...'; टीकेची झोड उठल्यानंतर PhD प्रकरणावर अजित पवारांचं स्पष्टीकरण

Maharashtra Assembly Winter Session 2023: अजित पवारांनी प्रश्नाला उत्तर देताना पीएचडीच्या विद्यार्थ्यांबद्दल वापरलेल्या शब्दांवरुन वाद निर्माण झाल्यानंतर संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली. या टीकेला अजित पवारांनी उत्तर दिलं आहे.

Dec 14, 2023, 10:52 AM IST

अजित पवारांच्या PhD वक्तव्यावरुन वाद, वंचित आक्रमक तर मनसेचा इशारा

Maharashtra Politics : पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात केलेल्या एका वक्तव्याने नवा वाद उफाळून आलाय. पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार? असे विधान अजित पवार यांनी केलंय.

Dec 13, 2023, 10:08 PM IST

'PhD करणं एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारण्याइतकं सोपं नाही'; विद्यार्थ्यांनी थेट अजित पवारांनाच सुनावलं

Ajit Pawar PHD Statement : पीएचडी करणे म्हणजे पक्ष बदलण्यासारखं नाही, दहावी नापास अजित पवार यांनी आम्हाला शिकवू नये अशा शब्दात विद्यार्थ्यांनी राज्यांच्या उपमुख्यमंत्र्यांना सुनावलं आहे. विधान परिषदेत केलेल्या वक्तव्यावरुन अजित पवार यांच्यावर टीका केली जात आहे.

Dec 13, 2023, 01:12 PM IST

'पीएचडी करून काय दिवे लावणार'; शिष्यवृत्तीच्या प्रश्नावरुन अजित पवारांचे वक्तव्य

Ajit Pawar : राज्यात पीएच. डी. करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत. हे विद्यार्थी  पीएच. डी. करुन काय दिवे लावणार आहेत असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत केले आहे. अजित पवारांच्या या वक्तव्यावरुन आता नवा वाद सुरु झाला आहे.

Dec 13, 2023, 11:52 AM IST

'माझं अन् जितेंद्रचं पोट दाखवलं, अरे त्याने काय...'; वैतागलेल्या अजित पवारांच्या कमेंटनं पिकला हशा

Maharashtra Assembly Winter Session 2023 Ajit Pawar: अजित पवारांनी याच विषयावर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलताना केलेली प्रतिक्रिया ऐकून एकनाथ शिंदे आणि फडणवीस जोरात हसले होते.

Dec 7, 2023, 12:32 PM IST

नवाब मलिकांचा अजितदादांना पाठिंबा! अधिवेशनात सत्ताधाऱ्यांच्या बाकावर; अजित पवार म्हणाले, "फोनवर..'

Maharashtra Assembly Winter Session 2023: अधिवेशनामध्ये सहभागी होण्यासाठी जामीन मिळाल्यानंतर आणि पक्षात फुट पडल्यानंतर पहिल्यांदाच नवाब मलिक सहभागी होत आहेत.

Dec 7, 2023, 11:07 AM IST