maharashtra budget session 2023

Maharashtra Budget Session 2023 Mumbai Rains Vidhanbhavan MLA video PT50S

Maharashtra Budget Session 2023 | आमदारांनाही पावसाचा फटका

Maharashtra Budget Session 2023 Mumbai Rains Vidhanbhavan MLA video

Mar 21, 2023, 12:30 PM IST

Maharashtra Shahir: असे होते 'महाराष्ट्र शाहीर'; पाहा कणखर व्यक्तीमत्त्वाची पहिली झलक

Maharashtra Shahir:  दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी एक नवीन कलाकृती घेऊन आली आहे. शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. 

Mar 20, 2023, 03:39 PM IST

शिंदे-फडणवीस सरकार गंभीर नाही ! 'पुढची सगळी बाकडी मोकळी असतात, सरकारचं काय चाललंय?'

Maharashtra Budget Session 2023 : विधानसभेत पुन्हा एकदा मंत्र्यांच्या गैरहजेरीचा मुद्दा चांगलाच गाजला. राज्य सरकार गंभीर नाही. (Maharashtra Politics) अनेक लक्षवेधी मांडल्या जात आहेत. (Political News) अनेक प्रश्न विचारले जात आहेत. मात्र, संबंधित खात्याचे मंत्री उपस्थित नाहीत. जनतेची कामे कशी होणार आहेत. सरकारचा भोंगळ कारभार दिसून येत आहे. कुणीही गंभीर नाही, असा संताप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला.  

Mar 17, 2023, 03:47 PM IST

Maharashtra Budget Session 2023 : कोळंबकर, संजय शिरसाट यांचा शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर

Maharashtra Budget Session 2023 :  विधानसभेत सरकारवर मोठी नामुष्की ओढवली. सात मंत्री उपस्थित नसल्यामुळे विशेष बैठकीचे कामकाज उद्यावर ढकलण्याची वेळ सरकारवर आली. तर दुसरीकडे राज्याच्या अर्थसंकल्पावरुन विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर आक्रमक झालेत. विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज विरोधकांनी जोरदार आंदोलन केले. 

Mar 15, 2023, 01:40 PM IST

ST Bus : 'या' प्रवाशांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सूट, राज्य सरकारची मोठी घोषणा

Maharashtra Budget 2023: शिंदे-फडणवीस सरकार यांच्याकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या असून एसटी प्रवासातही सरसकट 50 टक्के सूट देण्याची घोषणा केली. 

Mar 9, 2023, 04:11 PM IST

Maharashtra Budget 2023 : मुलींच्या हितासाठी राज्य सरकारची 'लेक लाडकी' नवीन योजना

Maharashtra Budget 2023 : राज्यातील नागरिकांचा विकास हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत यंदाचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. यातून राज्यातील गरीब मुलींच्या शिक्षणासाठी नवी योजना सरकारनं जाहीर केली आहे. नेमकी ही योजना काय आहे जाणून घेऊया...

Mar 9, 2023, 02:46 PM IST
Maharashtra Budget Session 2023 : Oppositions To Hold Protest On Fourth Day Of Maharashtra Budget Session PT39S

Maharashtra Budget Session । विधिमंडळ अधिवेशनाचा आज चौथा दिवस गाजणार

Maharashtra Budget Session 2023 LIVE : विधिमंडळ अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. (Maharashtra Budget Session) आजचा दिवसही विरोधकांच्या आंदोलनानं गाजणार आहे.

Mar 3, 2023, 09:20 AM IST

Maharashtra Budget Session : आजचा दिवस पुन्हा गाजणार, राऊत प्रकरणात सत्ताधारी तर महागाईविरोधात विरोधक आक्रमक

Maharashtra Budget Session 2023 : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्या विरोधातला हक्कभंग मुद्दा आज पुन्हा विधीमंडळ सभागृहात निघण्याची शक्यता आहे. (Maharashtra Budget Session ) संजय राऊतांनी विधीमंडळाला चोरमंडळ म्हटलं आणि विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात रणकंदन माजले होते. महागाईच्या मुद्द्यावार कालप्रमाणेच आजही विरोधक विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन करणार आहेत. 

Mar 2, 2023, 08:16 AM IST

Sanjay Raut : चोर शब्दावरुन वाद; संजय राऊत अडचणीत; कारवाई समितीत ठाकरेंसोबतच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार

 Sanjay Raut Controversial Statement : संजय राऊतांविरोधात हक्कभंगाच्या कारवाईचा निर्णय 8 मार्चला होणार. राहुल कूल यांच्या अध्यक्षतेखाली 15 सदस्यीय समिती. राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Mar 1, 2023, 08:31 PM IST

Maharashtra Budget Session : कांदा प्रश्नावर विधानसभेत पडसाद, आजचा दिवस कापूस, धान शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळे गाजला

Maharashtra Budget Session 2023 : राज्यातील कांदा उत्पादकांचा प्रश्न  (Onion Rate) पेटला आहे. बजेट अधिवेशनाचा दुसरा दिवस आज कांदा, कापूस, धान शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळे गाजला. विरोधकांनी कांदा, कापसाच्या माळा घालून सरकारचं कांद्याच्या ढासळत्या दराकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. (Budget Session 2023)

Feb 28, 2023, 11:53 AM IST