maharashtra news today

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका?, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडून हालचाल

Maharashtra Local Body Election Dates: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. मुंबई-पुण्यासह राज्यातील 11 महापालिकांची मुदत गेल्या वर्षी 15 मार्चला संपली. पाच महापालिकांची मुदत संपून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. दरम्यान, या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

Jul 7, 2023, 08:08 AM IST

राज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका; राज्य निवडणूक आयोगाने दिले महत्त्वाचे संकेत

Maharashtra Local Body Election Soons: गेल्या वर्षी मे महिन्यात सुप्रीम कोर्टाने निवडणुका घेण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाला महत्त्वाचे आदेश दिले होते. त्यावेळी निवडणुका तातडीनं व्हायला हव्यात, अगदी पावसाळ्यातही निवडणूका घ्यायला काय हरकत आहे? असा सवाल सुप्रीम कोर्टानं विचारला होता.

Jul 7, 2023, 07:29 AM IST

अजितदादांचे बंड, राज्याचे विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे येणार? थोरातांनी दिली मोठी माहिती

Maharashtra Political Crisis: लोकशाहीसाठी आणि राज्यघटनेसाठी हे अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. तर, विरोधीपक्ष नेतेपदावरही त्यांनी दावा केला आहे. 

 

Jul 3, 2023, 12:27 PM IST

मुंबई - गोवा महामार्ग रस्ता खचला; मुंबईसह वसई -विरारमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, ठाण्यात विक्रमी पाऊस

Maharashtra Weather Updates : राज्यात आठवडाभरात पाऊस सक्रीय असला तरी 11 जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय. मात्र, मुंबईसह ठाणे वसई, विरारमध्ये मात्र पावसाची जोरदार बॅटिंग करत आहे. ठाणे शहरात बुधवारी विक्रमी पाऊस झाला आहे.  तर मुंबई - गोवा महामार्गावर पहिल्याच पावसात रस्ता खचला आहे.  

Jun 29, 2023, 11:53 AM IST

11 वर्षांपूर्वी लेक गमावला, पत्नीने पुन्हा लग्न लावले, 62 व्या वर्षी आजोबा झाले 3 मुलांचे बाप

62 Years Old Man Became Father Of Triplet: 62 वर्षांचा वृद्ध एकाच वेळी बनला तीन मुलांचा बाप बनल्याची घटना घडली आहे. या वयात बाप झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

Jun 14, 2023, 01:04 PM IST

काय सांगता! इथे महाराष्ट्रातच होते महाकाय डायनासोर; शास्त्रज्ञांनी पुराव्यासह सांगितलं नामशेषाचं कारण

Fossils Of Dinosaurs Found In Vani: साऱ्या जगासाठी कुतूहल असलेल्या डायनासोरचे अस्तित्व आपल्या महाराष्ट्रात सापडले आहेत.  

Jun 12, 2023, 12:34 PM IST

राज्य विधीमंडळाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र, ठाकरे आणि शिंदे यांना सुनावणीला बोलवणार?

Maharashtra Politics News : महाराष्ट्र विधीमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठविले आहे. निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेच्या प्रतीची मागणी करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सुनावणीला बोलवण्याची शक्यता आहे.

Jun 9, 2023, 11:09 AM IST

'मी भाजपची पण भाजप माझी थोडीच', पंकजा मुंडे असं का म्हणाल्या ?

Pankaja Munde :  भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेले सूचक विधान, सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. 'मी भाजपची पण भाजप माझी थोडीच', असे ते का म्हणाल्या, अशी चर्चा सुरु झाली आहे.

Jun 1, 2023, 02:31 PM IST

भाजप आणि राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी, असा आहे मेगा प्लान !

Lok Sabha Election 2024 : आतापासून लोकसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. तसेच दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि मनसे युती होणार का याची चर्चा आता रंगू लागली आहे. 

May 31, 2023, 08:50 AM IST

मिंदे गटाचे 22 आमदार आणि 9 खासदार आमच्या संपर्कात - राऊत

 Maharashtra Politics News :  कर्नाटकचा फॉर्म्युला महाराष्ट्रात लागू होणार नाही, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचाच फॉर्म्युला आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे शिवशाहीची राजवट येणार आहे, असे विनायक राऊत म्हणाले. 

May 30, 2023, 03:42 PM IST

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट्स, तीन राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट; येथे मुसळधार कोसळणार

Weather Update in India  : भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) येत्या काही दिवसांत अनेक राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवताना मुसळधार पाऊस कोसळेल असे म्हटलेय.  उष्णतेच्या कहरानंतर आता पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यानुसार तीन राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

May 28, 2023, 08:14 AM IST

Viral Video : ''असं प्रोपोज करशील तर कुणी कसं नाही बोलणार'', प्रेयसीसाठी त्यांची भन्नाट कल्पना

Couple Viral Video : प्रत्येकाला वाटतं आपल्या आयुष्यातील तो क्षण खूप खास असावा. धानीमनी नसताना त्याने तिला भन्नाट प्रकारे प्रोपोज केलं. या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

May 27, 2023, 01:58 PM IST