maharashtra pollution control board

दिवाळीत गोरेगाव, माहीममध्ये सर्वाधिक ध्वनी प्रदूषण

दिवाळी वायू आणि ध्वनी प्रदूषणरहीत साजरी व्हावी यासाठी अनेक पातळीवर प्रयत्न असतानाच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई शहरातील आवाजाची आकडेवारी जाहीर केली आहे. गोरेगाव आणि मुलुंडमध्ये सर्वाधिक आवाजाची नोंद करण्यात आली आहे.

Nov 3, 2016, 03:00 PM IST

पंचगंगेत मैला, कोल्हापूर पालिका आयुक्तांनाच कारणे दाखवा नोटीस

पंचगंगा नदीत मैला सोडण्याचं काम कोल्हापूर प्रशासनाकडून सुरु आहे. या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना कारणे दाखवा नोटीस बजावलीय. त्याचबरोबर महापालिका प्रशासन अनेकवेळा दिलेली आश्वासनं का पाळली नाहीत, याचा खुलासाही येत्या सात दिवसात करावा असे आदेशही या नोटीशीत देण्यात आलेत.

Dec 4, 2013, 09:41 PM IST

धुळे-जळगावातील शेतकऱ्यांचा जमीन अधिग्रहणाला विरोध

धुळे आणि जळगावात कच्च्या तेलाचे साठे आढळून आलेत. तेलाचे साठे काढण्यासाठी गावक-यांना विश्वासात न घेता त्या ठिकाणी विहीर खणण्यात येणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुरु केलेल्या जमिन अधिग्रहणाला गावक-यांनी विरोध केला आहे.

Mar 11, 2012, 03:47 PM IST