mahindra cars

महिंद्राच्या कारला भंगार म्हणणाऱ्याला खुद्द आनंद महिंद्रा यांनी वेळात वेळ काढून दिलेलं उत्तर पाहिलं?

Anand Mahindra : Mahindra Cars ना भंगार म्हणणाऱ्यांना आनंद महिंद्रा यांची शाब्दिक चपराक; किमान शब्दांत कमाल व्यक्त होत म्हणाले.... 

May 1, 2024, 11:05 AM IST

THAR ते Scorpio-N, दमदार कारसह महिंद्रा सज्ज; 15 ऑगस्ट ठरणार गेम चेंजर

Mahindra Thar, Scorpio-N : भारतातील अग्रगण्य कार निर्मात्या कंपन्यांपैकी एक असणाऱ्या महिंद्रा अँड महिंद्राकडून दोन दमदार कार लवकरच तुमच्या भेटीला येणार आहेत. 

 

Aug 1, 2023, 12:53 PM IST

Scorpio-N च्या रेकॉर्ड बुकिंगनंतर महिंद्राच्या शेअरमध्ये मोठी उसळी; ब्रोकरेज हाऊसेसकडून गुंतवणूकीचा सल्ला

 Mahindra Scorpio-N SUV: डिसेंबर 2022 पर्यंत ऑल न्यू स्कॉर्पिओ एनचे 20 हजाराहून अधिक युनिट्सची डिलिवरी करण्यात येणार आहे. ज्यामध्ये Z8L वेरिएंटला प्राधान्य देण्यात येणार आहे. महिंद्रा कंपनीच्या वतीने ऑगस्ट 2022 च्या अखेरपर्यंत ग्राहकांना डिलिवरीच्या तारखेबाबत सूचित करणार आहे.

Aug 1, 2022, 03:39 PM IST

Safest Cars: भारतातील सर्वाधिक सुरक्षित असलेल्या दहा गाड्यांबाबत जाणून घ्या

देशातील अपघातांचं प्रमाण पाहता सुरक्षित गाड्या घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे. अलिकडच्या काळात सुरक्षित कारच्या यादीत लक्षणीय वाढ झाली आहे.

Jul 3, 2022, 02:37 PM IST

महिंद्राच्या वाहनांच्या किंमती वाढणार

वाहनांच्या किंमतीत एप्रिल महिन्यापासून ५ हजार रूपयांपासून ७३ हजार रूपयांपर्यंतची वाढ होणार आहे

Mar 28, 2019, 04:50 PM IST

महिंद्राच्या केयूव्ही१०० चं नवं मॉडल लॉन्च, जाणून घ्या किंमत

महिंद्राने दिवाळीनिमित्त त्यांच्या KUV100 एसयूव्ही या कारचा KUV100 NXT हा नवा अवतार भारतात लॉन्च केलाय. या कारची मुंबईतील एक्स शोरूम किंमत ४.३९ लाख रूपये इतकी ठेवण्यात आली आहे.

Oct 10, 2017, 02:52 PM IST