malaika aroroa on affair with arjun kapoor

Malaika on Arjun: आपल्यापेक्षा वयाने छोट्या तरुणाला डेट कशी करतेस? मलायकाने जाहीरपणे केलं भाष्य, म्हणाली...

Malaika on Arjun: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने (Malaika Arora) अर्जून कपूरला (Arjun Kapoor) डेट करण्यावरुन होणाऱ्या टीकेला जाहीरपणे उत्तर दिलं आहे. आपल्यापेक्षा तरुण असणाऱ्या अर्जून कपूरशी प्रेमसंबंध असल्याने मलायकाला सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा ट्रोल केलं जातं. दरम्यान मलायकाने आपल्याला यामुळे फरक पडत नसल्याचं स्पष्ट सांगितलं आहे. 

 

Mar 18, 2023, 08:41 PM IST