malavya rajyog in taurus

Venus Transit: शुक्राच्या गोचरमुळे बनणार मालव्य राजयोग; 'या' राशींना मिळू शकतं अपार धन

Venus Transit In Taurus: शुक्राचं वृषभ राशीत गोचर झालं आहे. आणि या गोचरमुळे मालव्य राजयोग तयार झाला आहे. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. 

Jun 2, 2024, 10:25 AM IST

Malavya Rajyog: मे महिन्यात शुक्र ग्रह बनवणार मालव्य राजयोग; 'या' राशींना होऊ शकतो धनलाभ

Venus Transit In Taurus: ज्योतिष्य शास्त्रानुसार, शुक्र सुमारे 1 वर्षानंतर वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. याच बरोबर शुक्राच्या गोचरमुळे मालव्य राजयोग तयार होणार आहे. यामुळे काही राशींचं भाग्य उजळू शकणार असून आयुष्यात आनंद येणार आहे.

May 1, 2024, 10:14 AM IST