maliaka arjun wedding

मलायका अरोरासोबत लग्नाची चर्चा; अर्जुन कपूरची पहिली प्रतिक्रीया आली समोर...

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर यांच्या लग्नांच्या चर्चांना नेहमीच सूरू असतात. आज पून्हा एकदा त्यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या.

May 18, 2022, 09:10 PM IST