mami festival

'मामी' फेस्टिवलमध्ये मराठी सिनेमांचा डंका; एक दोन नाही तर चक्क तीन मराठी चित्रपटांचा बोलबाला!

"मुंबई अकॅडमी ऑफ मुव्हींग इमेजेस" म्हणजेच मामि या प्रतिष्ठित फिल्म फेस्टीवलला नुकतीच सुरुवात झाली आहे. मुंबईतील प्रमुख चित्रपटगृहांमधे शुक्रवार २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान या महोत्सवात सहभागी झालेले चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे मामि चित्रपट महोत्सवात निवड झालेल्या चित्रपटांमध्ये जिओ स्टुडिओजचे चक्क ३ मराठी चित्रपट सामील झाले आहेत.

Oct 28, 2023, 12:16 PM IST