managed

कोरोनाकाळात अभिनेत्याने चक्क 150 रुपयांत उरकलं लग्न

विराफ - सलोनी लग्नाची जोरदार चर्चा 

May 12, 2021, 12:37 PM IST

Lockdownstories : निर्मनुष्य वाटेवर ८१ वर्षीय वृद्ध खैंरा बाबांनी भागवली लाखोंची भूक

मोफत लंगर सेवा पुरवणाऱ्या या अवलियाने वेधलं आहे साऱ्या देशाचं लक्ष 

 

Jun 2, 2020, 11:15 AM IST

कोरोनाशी केरळची झुंज ठरतेय यशस्वी; रुग्णसंख्या नियंत्रणात

प्रशासनाच्या प्रयत्नांना इथे यश येताना दिसत आहे. 

 

Apr 13, 2020, 02:57 PM IST

'शेतकऱ्यांचा संप 'मॅनेज' करण्याचा प्रयत्न?'

राहता तालुक्यातील खंडोबाच्या वाकडीत आज शेतकरी संपाच्या तिसऱ्या दिवशीही संप सुरूच आहे. गावातील चौकात दोन तास जागरण-गोंधळ घालून गावकऱ्यांनी सरकारचा निषेध केलाय. शेतकऱ्यांचा संप 'मॅनेज' करण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलंय.

Jun 3, 2017, 12:21 PM IST

याकूब मेमनच्या दफनविधीसाठी होती दाऊदच्या वफादारांची फौज

मुंबई साखळी बॉम्ब स्फोटातील दोषी याकूब मेमन याला फाशी दिल्यानंतर त्याच्या दफनविधीसाठी मुंबईत झालेली गर्दी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या इशाऱ्यावर जमा झाली होती. मुंबई पोलिसांनी याचा दावा केला आहे. 

Aug 8, 2015, 04:50 PM IST