manipur

एक्झीट पोल : चार राज्यांत भाजप तर एका राज्यात काँग्रेस सत्तेत

देशात झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपच बाजी मारेल अशी शक्यता एक्झीट पोलने वर्तवली आहे.  

Mar 9, 2017, 06:00 PM IST

मला यासाठी मुख्यमंत्री व्हायचेय : इरोम शर्मिला

१६ वर्षांपासून उपोषण करणाऱ्या इरोम शर्मिला यांनी आज अखेर उपोषण सोडले. उपोषण सोडल्यानंतर त्या खूप रडल्यात. यावेळी त्या म्हणाल्यात मला मणिपूरची मुख्यमंत्री व्हायचेय. दरम्यान, भाजपकडून त्यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर देऊ केली आहे.

Aug 9, 2016, 08:30 PM IST

'आयर्न लेडी'चं १६ वर्षांचं उपोषण संपणार, मणिपूर निवडणूक लढवणार

सशस्त्र दलाचा विशेषाधिकार कायदा म्हणजेच 'आफ्सपा' हटवण्याची मागणी करत गेल्या १६ वर्षांपासून सुरु असलेलं शर्मिला इरोम यांचं उपोषण लवकरच संपुष्टात येणार आहे. 

Jul 26, 2016, 05:03 PM IST

अफस्पा काढण्याआधी लष्कर मागे घेणे जरूरी

अस्थिर भागात लष्कराने अतिबळाचा वापर करू नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असून, यावर निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांनी प्रतिकूल प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मणिपूरमध्ये मागील 20 वर्षांत अनेक  बनावट चकमकीची प्रकरणे घडली असून, त्यांचा तपास होणे गरजेचे आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले. संरक्षण व पोलिस दलांनी अतिबळाचा वापर लष्करी विशेषाधिकार कायदा(अफस्पा) लागू असेल तरी करू नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. मात्र यातिल बहुतेक घटनांशी लष्कराचा संबंध नाही. या मधे मणिपूर पोलिस आणि अर्धसैनिक दलांचा संबंध आहे. या दोघांनाही (अफस्पा) लागू नाही. 

Jul 19, 2016, 07:37 PM IST

मणिपूरमध्ये पुढील एक महिना वृत्तपत्र नाही

मणिपूरमध्ये वाचकांना पुढील एक महिना न्यूज पेपर मिळणार नसल्याचं दिसून येत आहे. मणिपूर राज्यातील एकमेवर वृत्तपत्र वितरकाला दुकान बंद ठेवण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा एका विद्यार्थी संघटनेने लादली आहे. यामुळे मणिपूरमधील नागरिकांना पुढील एक महिना वृत्तपत्र न मिळण्याची शक्‍यता आहे. येथील कांग्लिपाक विद्यार्थी संघटनेने ही शिक्षा केली आहे. 

Jun 27, 2016, 12:10 PM IST

नक्षलवाद्यांच्या चकमकीत मेजर अमित देसवाल शहीद

भारतीय सेनेच्या २१ व्या बटालियनचे मेजर अमित देसवाल यांचा नक्षलवाद्यांना प्रत्यूत्तर देताना मृत्यू झालाय. 

Apr 14, 2016, 10:22 AM IST

ईशान्य आणि पूर्व भारताच भूकंपाचे तीव्र धक्के, ६ ठार

भारत म्यानमार सीमेवर भूकंप झालाय. पहाटे 4.35 वाजता हा भूकंप झाला असून भूकंपाची तीव्रता 6.8 रिस्टर स्केल इतकी आहे. 

Jan 4, 2016, 08:13 AM IST

व्हिडिओ: असं घडलं ऑपरेशन 'गर्व', पाकिस्तान-चीनसाठी इशारा

भारत-म्यानमार सीमेवर दहशतवाद्यांविरोधात सैन्याचं ऑपरेशन गर्व खूप गुप्तपणे केलं गेलं. भारतीय कमांडोंनी दहशतवाद्यांचे दोन कॅम्प उद्ध्वस्थ करत १५ अतिरेक्यांना कंठस्नान घातलं. 

Jun 10, 2015, 04:41 PM IST

म्यानमारमध्ये अतिरेक्यांना धूळ चारणारे हेच ते 21 जाबाँज जवान

म्यानमारमध्ये अतिरेक्यांना धूळ चारणारे हेच ते 21 जाबाँज जवान

Jun 10, 2015, 03:19 PM IST

मणिपूर : दहशतवादी हल्ल्यात १० जवान शहीद

मणिपूरमधल्या चंडेल जिल्ह्यामध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. या हल्ल्यात १० जवान शहीद झालेत. या हल्यामध्ये ८ ते १० जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. आज सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, जखमी जवानांना नागालँडमध्ये हवाईमार्गे उपाचारांसाठी हलवण्यात आले आहे.

Jun 4, 2015, 03:52 PM IST

मणिपूरमधील इंफाळ स्फोटानं हादरलं

मणिपूरची राजधानी इंफाळ स्फोटानं हादरलं. राजधानितील गर्दीच्या ठिकाणी स्फोट घडवण्यात आला असून स्फोटात तीन जण ठार झालेत तर इतर पाच जण गंभीर जखमी झालेत.

Dec 22, 2014, 09:25 AM IST