manoj bajpayee intermittent fasting

54 वर्षांच्या मनोज वाजपेयीचे शॉकिंग ट्रान्सफॉर्मेशन, इंटरमिटेंट फास्टिंग ठरलं महत्त्वाचं

Manoj Bajpayee Transformation : गेल्या 12 वर्षापासून डिनर न केलेल्या अभिनेता मनोज वाजपेयीने दाखवला जबरदस्त बदल. सिक्स ऍपमधल्या मनोज वाजपेयीने जीवनात 'ही' गोष्ट कटाक्षाने पाळली. 

Jan 2, 2024, 10:55 AM IST