marathi board on shops

मराठीत पाट्या नसणाऱ्या दुकांनावर 10 जूनपासून कारवाई

मराठी पाट्या नसणाऱ्या दुकांनावर आता कारवाईचा बडगा

Jun 1, 2022, 07:28 PM IST

दुकानांवर मराठीत पाट्या लावाव्याच लागणार; काय म्हटलंय नव्या विधेयकात?

‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना’ अधिनियमातील पळवाटीचा फायदा घेऊन दहापेक्षा कमी कामगार असलेल्या दुकानांकडून मराठी पाट्या लावण्यास विरोध दर्शवला जात होता. याला चाप लावण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागहांत मंजूर करण्यात आले.

Mar 9, 2022, 09:23 PM IST