marathi couple

लग्नाआधी तीन वर्ष लिव्हईन रिलेशनशिपमध्ये होती 'ही' मराठीतली प्रसिद्ध जोडी

झी मराठी वाहिनीवरील सारेगमपमधून ही जोडी लोकप्रिय झाली आणि खऱ्या आयुष्यातही एकत्र आली. नुकतीच या जोडीने एक मुलाखत दिली

May 6, 2024, 06:36 PM IST

प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायनच्या हळदीचे फोटो समोर!

'सारेगमप लिटिल चॅम्प्स' फेम प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन हे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्या दोघांच्या केळवणाच्या कार्यक्रम सुरु असल्याचे पाहायला मिळाले. तर त्यांचं व्याहीभोजन देखील झालं. त्यांचे फोटो एकीकडे सोशल मीडियावर व्हायरल होत असताना आता सोशल मीडियावर त्यांच्या हळदीचे फोटो समोर आले आहेत. 

Dec 20, 2023, 01:48 PM IST

'आई-वडिलांनी संस्कार...', Reels वरुन ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकर यांनी सुनावलं

Aishwarya Narkar slams trollers : ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या आणि पती अविनाश नारकर यांना रील व्हिडीओवरून ट्रोल करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहे. 

Oct 23, 2023, 06:00 PM IST

''...पिस्ता तो आदमीही हैं'' जेनेलिया आणि रितेशच्या 'त्या' Funny Couple Video नं चाहते पोटभरून हसले

Ritiesh Deskmukh and Genelia Deshmukh: सध्या सोशल मीडियावर सर्वात जास्त ट्रेण्डिंग कपल कोण असेल तर ते म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख. सध्या त्यांचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला दिसतो आहे. अवघ्या काही तासातच हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

Jul 8, 2023, 10:29 PM IST