marathi paul padte pudhe

चित्रपट प्रदर्शनाचा आनंद दु:खात बदलला, एक दिवसआधी 'या' मराठी चित्रपट दिग्दर्शकाचं निधन, चित्रपटसृष्टी हळहळली

Swapnil Mayekar Death: स्वप्नील मयेकरचा उद्या मराठी पाऊल पडते पुढे'  हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या एक दिवस आधीच स्वप्नीलनं अखेरचा श्वास घेतला आहे. स्वप्नीलच्या आकस्मिक निधनानं त्याच्या चित्रपटाच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. 

May 4, 2023, 02:17 PM IST

'मराठी पाऊल पडते पुढे'  सिनेमा ५ मे रोजी प्रदर्शित होणार

मराठी पाऊल पडते पुढे ह्या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा मुंबईतील दादर क्लब येथे गुरूवारी 13 एप्रिल रोजी आयोजित करण्याता आला होता. जेष्ठ विशेष सरकारी वकील पद्मश्री उज्ज्वल निकम यांच्या हस्ते संगीत प्रकाशित करण्यात आले.

Apr 15, 2023, 06:59 PM IST

सई ताम्हणकरला यंदाचा झी मराठी चित्रगौरव २०२३ 'मराठी पाऊल पडते पुढे' पुरस्कार जाहीर

सई ताम्हाणकरचा अभिनय प्रवास अनेक वेगवेगळ्या धर्तीचे हिंदी, मराठी चित्रपट, मालिका, वेब्सिरीज असं अव्याहत चालू आहे.  ह्या वर्षीचा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा हा खूप गाजणार आहे  कारण अनेक जेष्ठ कलाकारां सोबत तरुण पिढीतल्या कलाकारांचा देखील गौरव केला जाणार आहे.

Mar 23, 2023, 08:49 PM IST