mary millben

'मी त्यांची जागा हिसकावून...' नितीश कुमार यांच्यावर 'त्या' अभद्र वक्तव्यावरून अमेरिकन गायिकेचे ताशेरे

Nitish Kumar Statment : देशातील राजकारणात दर दिवसी नवनवीन घटना घडत असतात. त्यात काही मुद्दे वादाला आणखी वाव देतात. अशाच एका वक्तव्यावरून सध्या वाद सुरु आहेत. 

 

Nov 9, 2023, 10:05 AM IST

...म्हणून मी स्टेजवरच मोदींच्या पाया पडले; अमेरिकी गायिकेनं केला मोठा खुलासा

Mary Millben On Why She Touches PM Modi Feet: अमेरिकेतील एका कार्यक्रमामध्ये भारतीय राष्ट्रगीत गायल्यानंतर ही अमेरिकी गायिका पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडली होती. 

Jun 26, 2023, 08:37 AM IST

...अन् अमेरिकन गायिका थेट मंचावरच मोदींच्या पाया पडली; पाहा भारतीय म्हणून अभिमान वाढवणारा VIDEO

Mary Millben Touches Modi's Feet: अमेरिका दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना अभुतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. दरम्यान त्यांच्या या दौऱ्यातील एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री मेरी ज्यूरी मिलबेन (Mary Millben) जाहीर मंचावरच नरेंद्र मोदींच्या पाया पडल्या. 

 

Jun 24, 2023, 02:47 PM IST