mayanti langer

गावसकरांचा सूट घातला का? विचारणाऱ्यांना मयंतीचं उत्तर; म्हणाली, 'घाबरु नका, फायलनसाठी...'

World Cup 2023 Final IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सामन्यासह चाहत्यांची मैदानावरील प्रत्येक गोष्टींकडेही लक्ष असणार आहे. अशातच भारतीय टीव्ही प्रेझेंटर मयंती लँगरने भारतीय प्रेक्षकांसाठी खास पोस्ट केली आहे.

Nov 19, 2023, 08:41 AM IST

Asia Cup 2023 : दिल थाम के बैठिए! आशिया कपमध्ये दिसणार 'या' सुंदर महिला अँकर

Sports presenter asia cup 2023: आशिया कप 2023 स्पर्धा येत्या 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. 17 स्पटेंबरपर्यंत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत महिला स्पोर्ट्स प्रेझेटेटर कोण असेल? पाहुया..

Aug 20, 2023, 08:21 PM IST

BCCI अध्यक्षांची सून आहे 'ही' स्टार अँकर, पाहा सुंदर फोटो

मयंती बिन्नी ही रॉजर बिन्नीची सून आहे. तिचा नवरा स्टुअर्ट बिन्नीही टीम इंडियाकडून क्रिकेट खेळला आहे. काही वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर बिन्नी आणि मयंती यांनी २०१२ मध्ये लग्न केले. मयंती आणि स्टुअर्ट यांची पहिली भेट इंडियन क्रिकेट लीग (ICL) दरम्यान झाली होती. मयंतीने करिअरमधील पहिली मुलाखत स्टुअर्ट बिन्नीची घेतली. 

Jul 31, 2023, 06:20 PM IST

IPL 2023: आईपीएलमध्ये दिसणार 'या' महिला अँकर, सौंदर्याच्याबाबतीत अभिनेत्रींना देतात टक्कर

IPL 2023 : मार्च महिन्यापासून मे महिन्यापर्यंत चालणाऱ्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाची जगभरातील क्रिकेटप्रेमींना उत्सुकता आहे. यंदा खुमासदार कॉमेंट्रीला सौंदर्याचीही (IPL Host Female) जोड मिळणार आहे.

Mar 29, 2023, 06:34 PM IST

Asia Cup 2022: केएल राहुलला मिळणार डच्चू, दुसऱ्या सामन्यासाठी 'या' खेळाडूला मिळणार संधी?

पहिला सामना जिंकल्यानंतरही भारतीय संघात ओपनिंग जोडीत होणार बदल? रोहितबरोबर हा खेळाडू करणार इनिंगची सुरुवात

Aug 30, 2022, 06:29 PM IST

Asia Cup 2022 : 'तो' बाजूने गेला आणि अक्रम-इरफानने वाकून टाळ्या वाजवल्या, मयंती लँगरने सांगितले कोण होता 'तो'

भारत-पाकिस्तान सामना संपल्यानंतर मैदानावर दिसलेलं दृश्य पाहून क्रिकेटप्रेमी हैराण

Aug 30, 2022, 04:19 PM IST

टीम इंडियात फ्लॉप, जोडीदाराच्या बाबतीत टॉप, या पाच क्रिकेटर्सच्या पत्नी अभिनेत्रींना टाकतील मागे, पाहा फोटो

या क्रिकेटपटूंची क्रिकेटमधली कारकिर्द फ्लॉप ठरली असली तरी त्यांच्या जोडीदाराच्या बाबतमीत मात्र ते टॉप आहेत

Aug 9, 2022, 07:23 PM IST

IPL 2022 | आयपीएलमध्ये या हॉट Anchor ची एन्ट्री, चाहते सुखावले

 आयपीएलच्या 15 व्या (IPL 2022) मोसमाला दणक्यात सुरुवात झाली आहे. या मोसमात एका हॉट Anchor ची तब्बल 2 वर्षांनंतर एन्ट्री झाली आहे.

Mar 26, 2022, 10:35 PM IST

IPL मध्ये 'या' सुंदर महिला अँकरचं कमबॅक; 2 वर्षांपासून होती ऑफ स्क्रिन

 जवळपास 2 वर्षांनी ही महिला आयपीएलचं अँकरींग करताना दिसणार आहे.

Mar 22, 2022, 08:03 AM IST

IPL 2020पासून दूर, अँकर मयंती लँगर सध्या काय करतेय पाहिलं?

पाहून तुम्हीही व्हाल आऩंदी.... 

Oct 7, 2020, 04:44 PM IST

IPL 2019: मयंती लँगरकडून पुन्हा पतीचा बचाव! ट्रोलरना सडेतोड प्रत्युत्तर

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात राजस्थानच्या टीमचं प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याचं स्वप्न आणखी कठीण झालं आहे.

Apr 17, 2019, 05:29 PM IST

चाहत्याने डिनर डेटबद्दल विचारताच मयंती लंगरने दिले जबरदस्त उत्तर...

मयंती लेंगर ही भारताची लोकप्रिय स्पोर्ट्स अंकर आहे. 

Apr 11, 2018, 08:39 PM IST

जेव्हा मयंती लँगरने लिहिले, 'हॅलो रैना, काय मला तुझा Wi-Fi पासवर्ड मिळेल?

  भारत आणि न्यूझीलंड दरम्यान अखेरचा सामना कानपूरमध्ये खेळण्यात आला. भारताने या सामन्यात रोमहर्षक विजय मिळविला. पण मॅच दरम्यान स्टुडिओ रूममध्ये वेगळ सुरू होते. 

Oct 31, 2017, 10:02 PM IST