mayor

औरंगाबादच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज निवडणूक

शहराच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज निवडणूक होत आहे. शिवसेनेकडून नंदकुमार घोडेले आणि उपमहापौर पदासाठी भाजपतर्फे विलास औताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज भाजपाचे मावळते महापौर भगवान घडामोडे यांचा कार्यकाळ संपणार असल्यानं युतीच्या नियमानुसार पुढील अडीच वर्षे शिवसेनेचा महापौर तर भाजपचा उपमहापौर असणार आहे. त्यामुळे महापौरपदाची माळ शिवसेनेच्या गळ्यात पडणार आहे.

Oct 29, 2017, 12:53 PM IST

'आम्ही मनात आणले तर केवळ सात दिवसांत CM बदलू शकतो'

 आम्ही मनात आणले तर केवळ सात दिवसांत मुख्यमंत्री बदलू शकतो. शिवसेनेची ताकद अजमावू नका, अशा थेट इशारा भाजपला पर्यायाने मुख्यमंत्र्यांना शिवसेनेने दिलाय.

Oct 28, 2017, 01:37 PM IST

२४ तासांत महापालिकेत महापौर बसवू शकतो - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'झी २४ तास'ला दिलेल्या रोखठोक मुलाखतीत शिवसेनेला जबरदस्त आव्हान दिलंय.

Oct 26, 2017, 10:13 PM IST

औरंगाबादमध्ये भाजपनं 'युती धर्म' पाळला

औरंगाबाद शहराच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून नंदकुमार घोडेले आणि उपमहापौर पदासाठी भाजपातर्फे विलास औताडे यांना उमेदवारी देण्यात आली.

Oct 25, 2017, 10:59 PM IST

डम्पिंग ग्राऊंड रस्ता : केडीएमसी अधिकाऱ्यांना महापौरांनी घेतले फैलावर

येथील डम्पिंग ग्राउंडची कोंडी सुटण्याची शक्यता आहे. पर्यायी रस्ता तातडीने तयार करण्याचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत. 

Sep 20, 2017, 05:54 PM IST

खान्देशात मनसेचे इंजिन सुसाट, ललित कोल्हे जळगावच्या महापौरपदी

राज्यातील १० महापालिकांच्या निवडणुकांमध्ये मोठा पराभव झाल्यानंतर राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपणार अशी चर्चा होत होती. मात्र, आता सर्वांनाच धक्का देणारी घटना जळगावमध्ये घडली आहे.

Sep 7, 2017, 08:13 PM IST

मिरा भाईंदरच्या महापौरपदी भाजपच्या डिंपल मेहता

महापौरपदावर भाजपच्या डिंपल मेहता तर उपमहापौरपदावर चंद्रकांत वैती यांची निवड झाली आहे.

Aug 28, 2017, 08:30 PM IST

...यापुढे महापौर बंगल्यात गणेश विसर्जन नाही!

महापौर प्रिंसिपल विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापौर निवासात गणपती विसर्जनाचा पायंडा यंदा मोडण्याचा निर्णय घेतलाय. 

Aug 26, 2017, 12:09 PM IST