आजपासून वाढणार खिशावरचा भार! EPFO ते वाहनांच्या किंमतींमध्ये बदल, पाहा काय झाले बदल?
Rules Change from 1st April 2024 : आजपासून म्हणजेच 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले. या नवीन आर्थिक वर्षात काही नियम बदले असून त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. आजपासून नियमात कोणते बदल झाले ते पाहा...
Apr 1, 2024, 09:12 AM ISTऔषधाच्या गोळ्या घेताना किती पाणी प्यावे ?
How much Water Take While Taking Medicine Tablet: तुम्ही दिवसाला किती प्रमाणात पाणी प्यावे, हे तुमच्या वजनावर अवलंबून असते. शरीराच्या वजनानुसार पाण्याची गरज जाणून घेण्याची एक पद्धत आहे आणि हे जाणून घेणं खूप सोपं आहे. तर दुसरीकडे गोळ्या घेताना किती पाणी प्यावे तुम्हाला माहितीयं का?
Feb 7, 2024, 01:30 PM ISTसावधान! कफ सिरपमध्ये अळ्या; पालकांचं टेन्शन वाढवणारी बातमी
Nandurbar news: घरी लहान मुलांना सर्दी किंवा खोकला झाला तर आपण शक्यतो कप सिरप देतो. पण आता हेच कफ सिरप लहान मुलांसाठी घातक ठरत आहे. एका रुग्णालयात लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या कफ सिरपमध्ये अळ्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Jan 10, 2024, 12:20 PM ISTMedicine Alert: एकदोन नव्हे तब्बल 59 औषधं प्राणघातक; तुम्ही यापैकी कोणती वापरत नाही ना?
Medicine Alert: अनेक मोठ्या कंपन्यांकडून तयार करण्यात येणारी अशीच काही औषधं पुन्हा एकदा गुणवत्ता चाचणीचा टप्पा ओलांडू शकलेली नाहीत. ज्यामुळं या 59 औषधांच्या बाबतीत केंद्र औषधी मानक नियंत्रण संघटनेनं अलर्ट जारी केला आहे.
Dec 5, 2023, 08:45 AM IST
'हा' आहे जगातील सर्वात अवघड कोर्स, डिग्री मिळवली की लाईफ सेट समजा!
Toughest Courses in World: ऑक्सफर्ड रॉयल अकादमीने जगातील 10 सर्वात कठीण विषयांमधील पदवीची क्रमवारी जाहीर केली आहे. या अवघड विषयांमध्ये एरोस्पेस इंजिनीअरिंग हा अभ्यासक्रम प्रथम क्रमांकावर आहे.
Oct 16, 2023, 01:37 PM ISTMedicine News : महागाईत मोठा झटका, सर्वसामान्य रुग्णांना रोज लागणारी औषधे महागणार
Medicine News : सर्वसामान्य रुग्णांना रोज लागणारी औषधं महागत होणार आहेत. सलग दुसऱ्यावर्षी औषधं महाग होत आहेत. पेनकिलर्स, अँटी इन्फेक्टीव्ह, हृदयरोगावरील गोळ्या, अँटी बायोटीक्स महागणार आहेत. ही दरवाढ जवळपास 12 टक्केहून अधिक असेल असं सांगितले जाते आहे.
Mar 28, 2023, 10:59 AM ISTViral Polkhol | तुम्ही घेताय विषारी औषध? व्हायरल मेसेज सत्य पाहा
Are you taking toxic drugs? Check out the viral message truth
Jan 8, 2023, 09:55 PM ISTCough Syrup Death : आधी गांबिया आणि आता...; भारतीय बनावटीचे कफ सिरफ प्यायल्यामुळे 18 मुलांचा मृत्यू!
Cough Syrup : याआधी भारतीय बनावटीचे कफ सिरप प्यायल्यामुळे गांबियामध्ये 66 मुलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा तसाच प्रकार आढळून आल्याने खळबळ उडाली आहे
Dec 29, 2022, 11:22 AM ISTMedicine cheap : पॅरासिटामॉल, एमॉक्सिलिनसह 127 औषधांच्या किंमती होणार कमी, नागरिकांना मोठा दिलासा
Medicine : बातमी सर्वसामान्यांना दिलासा देणारी. देशात अनेक महत्त्वाची औषधं स्वस्त होणार आहेत. (Cheap Medicine)
Dec 24, 2022, 09:03 AM ISTAmravati | जिल्हा सामान्य रुग्णालयात औषधाचा दुष्काळ, रुग्णांच्या नातेवाईंकाची वणवण
Drug Stock in district hospital has been ended
Dec 5, 2022, 12:25 PM ISTNew Story Of Friedship | दोस्ती असावी तर अशी, शाळेतल्या मुलांनी अशी जपली मैत्री की सोशल मिडियावर त्यांचीच चर्चा
If there should be friendship, the school children cherished such friendship that they are discussed on social media
Dec 2, 2022, 03:10 PM ISTAntibiotics | सावधान! तुम्ही अँटीबायोटीक खाताय? डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटीबायोटीक घेतल्याने 'हा' धोका
Beware! Are you taking antibiotics? Taking antibiotics without doctor's advice is a 'ha' risk
Nov 27, 2022, 06:30 PM ISTType 2 Diabetes ची ही 5 सुरुवातीची लक्षणे तात्काळ ओळखा, अन्यथा मोठा लॉस
Early Signs of Type 2 Diabetes: टाइप 2 मधुमेहाची सुरुवातीची लक्षणे तात्काळ ओळण्याची गरज आहे. Type 2 Diabetesमुळे, व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी खूप जास्त होते. जी भविष्यात आणखी हानिकारक ठरु शकते.
Oct 16, 2022, 03:46 PM ISTकफ सिरपनंतर Paracetamolही निकृष्ट दर्जाच्या; औषध चाचणीत अनेक कंपन्या नापास
ताप, अंगदुखी सारख्या आजारांवर गोळ्या घेण्यापूर्वी निकृष्ट ठरलेल्या औषधांची वाचा यादी
Oct 13, 2022, 01:17 PM IST