metro viral video

दिल्ली मेट्रोमध्ये तरुणीने केली हद्दपार, 'त्या' कृत्याचा Video Viral

Delhi Metro Viral VIDEO : गेल्या काही महिन्यात दिल्ली मेट्रो ट्रेनमधील व्हिडीओ व्हायरल होण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. या मेट्रोमध्ये रोज काही ना काही अतरंगी प्रकार पाहायला मिळतो. अशाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Jun 18, 2023, 05:03 PM IST

Mumbai लोकलनंतर आता Metro मध्ये महिलांचा आखाडा, चप्पल आणि बॉटल घेऊन एकमेकींना...Video Viral

Delhi Metro Fight : मुंबई लोकल ट्रेनमधील महिला डब्यामध्ये सीटवरुन एकमेकींना हाणामारी करणं काही नवीन नाही. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ (Video Viral) पाहिला मिळतात. पण मेट्रोमध्येही महिलांचा आखाड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Jun 6, 2023, 02:55 PM IST

Viral Video : ...आणि त्याने महिलेला पकडून धावत्या मेट्रोसमोर मारली उडी, हृदयाचे ठोके चुकवणारी घटना CCTV त कैद

Metro Viral Video : मेट्रो स्टेशनवरील एका धक्कादायक व्हिडीओने नेटकऱ्यांच्या हृदयाचे ठोके चुकवले आहेत. तो व्यक्ती तिच्या मागे येतो आणि अचानक तिला मिठीत मारून धावत्या मेट्रोसमोर उडी मारतो.

Jun 6, 2023, 12:35 PM IST

Metroत चढला, अंथरुण पसरलं आणि गाढ झोपी गेला... प्रवासी हैराण Video व्हायरल

Man Sleeping In Metro: सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी कोण काय करेल याचा नेम नाही. काही दिवसांपूर्वी दिल्ली मेट्रोत बिकनी घालून प्रवास करणाऱ्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. 

Apr 12, 2023, 05:06 PM IST

Metro Manjulika Viral girl: मेट्रोमध्ये अवतरलेली 'मंजुलिका' खऱ्या आयुष्यात इतकी सुंदर आणि ग्लॅमरस; पाहा PHOTO

Manjulika Viral Video: गेल्या काही दिवसांपूर्वी मेट्रोमध्ये चक्क मंजुलिका अवतरली होती. तिचा अवतार पाहून मेट्रोमधील प्रवासी सुद्धा घाबरून गेले. लहान मुलं भितीनं ओरडू लागली. पण हीच मंजुलिका खऱ्या आयुष्यात पाहाल तर खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते.

Feb 3, 2023, 01:12 PM IST

Manjulika आणि Money Hiest च्या Viral Video ची पोलखोल, सत्य जाणून बसेल धक्का

Fact Check :  गेल्या काही दिवसांपासून दिल्ली मेट्रोतील काही व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. त्यातील Manjulika आणि Money Hiest या व्हिडीओचं सत्य समोर आलं आहे. ते सत्य जाणून तुम्हाल धक्का बसेल. 

Jan 25, 2023, 02:09 PM IST

मांजर आणि उंदराचा क्युट व्हिडीओ पाहून म्हणाल..अरे हे तर tom अँड Jerry

सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो सुद्धा असाच क्युट आहे. सर्वानी हा व्हिडीओ पहिला आहे आणि आता यावर अनेक कॉमेंट्स येऊ लागले आहेत. 

Nov 7, 2022, 06:24 PM IST

बापरे! थोडक्यात वाचली..तरुणीसोबत स्विमिंग पूलमध्ये घडलं असं काही..व्हिडीओ पाहून हाल हैराण

मात्र सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि यावर लोक भरपूर मजेशीर कॉमेंट्स करत आहेत.

Nov 7, 2022, 06:12 PM IST

नवरीला पाहताच नवरा झाला उलटा..काय आहे हे गजब प्रकरण..

आता एक नवीन व्हिडीओ जो व्हायरल होतोय तो सुद्धा लग्नाचा आहे. सध्या सगळीकडे याच व्हिडिओची चर्चा आहे. 

Nov 7, 2022, 05:55 PM IST

Trending video : माझ्या नवऱ्याची बायको!करवा चौथला गर्लफ्रेंडसोबत शॉपिंग करत होता नवरा, पत्नीने दिवसा दाखवला चंद्र

Karwa Chauth: त्या महिलेने कधी विचार केला नव्हता की, पुढच्या क्षणात तिच्या आयुष्यात वादळ येईल ते...शॉपिंग करत असताना अचानक त्या महिलेला तिचा नवऱ्या दिसतो.

Oct 14, 2022, 09:29 AM IST