mhada lottery 2021

Mumbai Mhada Homes : हक्काचं घर हवंय? हाकेच्या अंतरावर म्हाडा देतंय Dream Home घ्यायची संधी

Mumbai Mhada Homes : शिक्षण, नोकरी सर्वकाही सुरळीत झाल्यानंतर काही गोष्टींबाबत पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठीची धडपड सुरु होते. यातलंच एक स्वप्न म्हणजे स्वत:च्या हक्काचं घर घेण्याचं. 

Dec 9, 2022, 08:42 AM IST

Mhada Lottery : म्हाडा घरांसाठी अर्ज करताना आता..., तुमचं उत्पन्न असं ठरवणार !

Mhada Home : म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताय तर ही बातमी तुमच्यासाठी. कारण यापुढे अर्जदाराचं उत्पन्न संगणक ठरवणार आहे. (Mhada Lottery)  

Nov 29, 2022, 09:05 AM IST

Mhada : म्हाडाचा मोठा निर्णय, आता घरं बुकींगसाठी Deposit किती असणार?

Mhada Lottery : सर्वसामान्यांचे घर अशी ओळख असलेल्या म्हाडासंदर्भात मोठी बातमी. म्हाडाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. (Mhada Deposit)  

Nov 17, 2022, 07:49 AM IST

Mhada : आता म्हाडाचं Deposit किती असणार?, लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता

Mhada Lottery 2022 : सर्वसामान्यांचे घर अशी ओळख असलेल्या म्हाडासंदर्भात मोठी बातमी...मुंबई म्हाडा लॉटरी 2022 (Mumbai MHADA Lottery 2022) ची वाट पाहत असताना म्हाडा एक मोठ्या निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

Nov 2, 2022, 08:33 AM IST

Mhada : घरे घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, दिवाळीच्या मुहूर्तावर 3 हजार पेक्षा जास्त घरांची लॉटरी

 Mhada Lottery 2021: तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी. 

Oct 19, 2021, 07:24 AM IST

घर घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज, म्हाडाच्या घरांची लॉटरी या दिवशी काढणार

Mhada lottery 2021 : कोरोनाच्या उद्रेकामुळे पुढे ढकलण्यात आलेली सर्वसामान्यांना परवडणारी म्हाडाच्या घरांची (Mhada House) लॉटरी काढण्यात येणार आहे.

Aug 5, 2021, 11:48 AM IST