milk

दूधाचा रंग पांढरा का असतो? जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण!

दूधाचा रंग पांढरा का असतो? जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण!

Jun 9, 2023, 11:02 PM IST

दूध, बटाटा, दह्यासोबत 'हे' पदार्थ खाऊ नका; अन्यथा होतील 200 हून अधिक आजार!

World Food Safety Day : तुम्हाला दूध, बटाटा, दही खायला आवडते का? त्याचबरोबर हे पदार्थ खाल्लानंतर तुम्ही काहीही मिळेल तो पदार्थ खाता का? जर असं असेल तर ते तुमच्यासाठी अनेक समस्या निर्माण करु शकते. चला तर जाणून घेऊया दूध, बटाटा, दह्यासोबत कोणत्या गोष्टींचे सेवन करणे हानीकारक असते...

Jun 7, 2023, 12:53 PM IST

कधी प्‍यावे थंड आणि कधी प्‍यावे गरम दूध, तुम्‍हाला माहिती आहे का? जाणून घ्या योग्य पद्धत

Milk Benefits : दूध हे संपूर्ण शारीरिक विकासासाठी अत्यंत गरजेचं आहे. पण दुधाबद्दलच्या अनेक गोष्टी तुम्हाला नक्कीच माहिती नाही आहे. दुध पिण्याची योग्य पद्धत, थंड किंवा गरम दूध कधी प्यावे. याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. 

Jun 1, 2023, 11:28 AM IST

Swapna Shastra: तुम्हाला दुधाशी संबंधित स्वप्नं पडतात का? चुकूनही करु नका दुर्लक्ष; यामागे दडलेत भविष्याचे संकेत

Swapna Shastra: तुम्हाला झोपल्यानंतर दुधाशी संबंधित काही स्वप्नं पडतात का? जर पडत असतील तर यामागे दडलेला अर्थ समजून घ्या. या स्वप्नांच्या माध्यमातून तुम्हाला भविष्यातील काही गोष्टींचे संकेत मिळत असतात. 

 

May 31, 2023, 04:37 PM IST
Solapur Farmer Protest Against Private Firm PT1M9S

VIDEO: राज्यात दूध आंदोलन पेटणार?

Solapur Farmer Protest Against Private Firm

May 31, 2023, 04:30 PM IST
FSSAI Taking Strict Steps To Stop Milk Adultration Across Country PT40S

Video | दूध विक्रेत्यांसाठी महत्त्वाची बातमी

FSSAI Taking Strict Steps To Stop Milk Adultration Across Country

May 25, 2023, 03:05 PM IST

चेहरा चांदीसारखा चमकेल; फेस वॉश करताना फ्रीजमध्ये ठेवलेली या वस्तू वापरा

घरातच असे अनेक पदार्थ असतात जे नैसर्गिकरीत्या तुमची त्वचा सुंदर आणि तजेलदार बनवतात. असेच हे पदार्थ आहेत. 

May 23, 2023, 10:59 PM IST

kitchen Hacks : उन्हाळ्यात दूध का नासतं, कारण जाणून घ्या

उन्हाळ्यात तापमान वाढते आणि या ऋतूत दुधात असलेले बॅक्टेरिया झपाट्याने वाढतात, त्यामुळे दुधात लॅक्टिक अ‍ॅसिड तयार होते, त्यामुळे दूध  खराब होते.

May 7, 2023, 10:24 AM IST
Flood of adulterated milk in the state PT2M32S

Milk Adulteration : राज्यात भेसळयुक्त दूधाचा पूर

Flood of adulterated milk in the state

Mar 19, 2023, 05:15 PM IST

Cow Milk : बापरे! एक गाय देणार 140 लिटर दूध; सुपर गायीबद्दल ऐकलंत का?

प्रयोगाचा एक भाग म्हणून गायीवर संशोधन करण्यात आलं. हे संशोधन यशस्वी झालं आणि त्यामुळे आता एक गाय 140 लिटर दूध देऊ शकणार आहे.

Feb 6, 2023, 09:50 PM IST

Super Cows: China ने Cloning करत तयार केल्या 3 'सुपर गाई', एका वर्षात देणार तब्बल 17 हजार 500 लीटर दूध

Cloned Super Cows: भारताचा शेजारी देश चीनने (China) क्लोनिंग तंत्रज्ञानाच्या (Cloning Technology) सहाय्याने तीन सुपर गाई तयार केल्या आहेत, ज्या एका वर्षात 17 हजार 500 लीटरपर्यंत दूध (Milk) देऊ शकतात. चीन अशा 1000 गाई तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. 

 

Feb 3, 2023, 08:33 AM IST

दूधविक्रेत्याला 32 वर्षांनी कोर्टाने सुनावली शिक्षा; प्रकरण आणि शिक्षा वाचून बसेल धक्का

Adulterated Milk: उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगरमधून एक अशी बातमी समोर आली आहे जी पाहून अनेकांना धक्का बसला आहे. येथील एका दूधविक्रेत्याला 32 वर्षांपूर्वी केलेल्या एका घोटाळ्याबद्दल शिक्षा सुनावण्यात आली आहे. दूधविक्रेत्याविरोधात भेसळयुक्त दूध विकल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. 32 वर्षांपूर्वीच्या या गुन्ह्यामध्ये शिक्षाही सुनावण्यात आली आहे. काय आहे हे प्रकरण आणि काय शिक्षा सुनावण्यात आलीय जाणून घेऊयात...

Jan 21, 2023, 02:54 PM IST