mim

मालेगाव महापालिका निवडणूक, एमआयएमच्या प्रचाराचा शुभारंभ

मालेगाव महापालिकेच्या रणधुमाळीला सुरूवात होण्याआधीच एमआयएमनं असदद्दुदीन यांची सभा घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला. 

Apr 29, 2017, 10:06 AM IST

ओवेसींच्या दोन सभेनंतरही एमआयएमचं लातूरमध्ये पानिपत

लातूर महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची करूनही एमआयएमला भोपळाही फोडता आलेला नाही.

Apr 21, 2017, 08:18 PM IST

योगींची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यावर ओवैसींची प्रतिक्रिया

एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसीने योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनवण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या न्यू इंडिया व्हिजनचा भाग आहे असं ओवैसींनी म्हटलं आहे.

Mar 19, 2017, 11:13 AM IST

ठाणे महापालिकेत तिजोरीच्या चाव्यासाठी सेनेची कसरत...

ठाणे पालिकेवर शिवसेनेची बहुमताने सत्ता आली असली तरीही पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या हातात ठेवण्यासाठी बहुमत असल्यानंतर ही शिवसेनेला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. 

Mar 15, 2017, 08:45 PM IST

ठाणे महापौरपदी शिवसेनेच्या मिनाक्षी शिंदेंची बिनविरोध निवड

ठाण्याच्या अठराव्या महापौर म्हणून आज मीनाक्षी शिंदे यांची बिनविरोध निवड झालीये.  

Mar 6, 2017, 03:25 PM IST

लातुरात MIM च्या सर्व पदाधिकाऱ्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

 सभेच्या २ दिवस आधीच पदाधिकाऱ्यांसह सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाला अलविदा म्हटलं आहे.

Mar 6, 2017, 12:15 AM IST

एकाच दगडात मारले अनेक पक्षी, खडसेंची प्रतिक्रिया

मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भाजप उमेदवार देणार नाही, या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेने एका दगडात अनेक पक्षी मारलेच गेले नाही तर ते सैरभैर झालेत अशी प्रतिक्रिया माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी जळगाव मध्ये दिली. 

Mar 5, 2017, 08:26 AM IST