mira bhayandar mnc election

मिरा-भाईंदर निवडणुकीत शिवसेनेचे एकहाती सत्तेचे स्वप्न भंगले

मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपने विजयी झेंडा रोवलाय. येथील गुजराथी, मारवाडी, जैन, उत्तर भारतीय समाजाने भाजपला एकगठ्ठा मतदान केल्याने भाजपच्या पारड्यात सत्तेचं दान पडलं तर हे मतदान फिरवण्यात शिवसेना मात्र अपयशी ठरली. 

Aug 21, 2017, 07:00 PM IST

मिरा-भाईंदर महापालिका निवडणूक : राष्ट्रवादीचा सुपडा साफ

मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडा साफ झालाय. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने २७ जागा जिंकल्या होत्या. मात्र यंदाच्या निवडणुकीत त्यांना खातेही खोलता आलेले नाहीये.

Aug 21, 2017, 06:22 PM IST

मीरा-भाईंदर पालिका निवडणूक निकाल

रविवारी महापालिकेच्या 95 जागांसाठी शांततेत मतदान पार पडलं. 46.93 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

Aug 21, 2017, 03:19 PM IST

मिरा भाईंदर पालिकेवर कोणाची सत्ता येणार?

मिरा-भाईंदर निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे.

Aug 21, 2017, 11:33 AM IST