miss universe 2014

कोलंबियाची पॉलिना वेगा मिस युनिवर्स २०१४!

अमेरिकेच्या मियामीमध्ये झालेल्या मिस युनिवर्स २०१४ स्पर्धेत मिस कोलंबियानं मिस युनिवर्सचा खिताब जिंकला. कोलंबियाची सुंदरी पॉलिना वेगानं रविवारी रात्री मिस युनिवर्स २०१४चा मुकुट जिंकला. तर मिस युएसएस या स्पर्धेत फर्स्ट रनर अप ठरली. याशिवाय मिस युक्रेन सेंकड रनर अप आणि मिस नेदरलँड थर्ड रनर अप होती. 

Jan 26, 2015, 04:17 PM IST