mittali parulkar

बॉलिंग करतो क्वीक...; लग्नानंतर पत्नी मितालीसाठी Shardul Thakur ने घेतला खास उखाणा

 शार्दुल ठाकुर (Shardul Thakur) प्रेयसी मिताली पारुळकरबरोबर (Mittali Parulkar) लग्नबंधनात अडकला. दोघांनी सोमवारी (27 फेब्रुवारी 2023) मुंबईमध्ये मराठमोळ्या पद्धतीने लग्न केलं. लग्नबंधनात अडकल्यानंतर मराठमोठ्या परंपरेप्रमाणे शार्दुलने मिताली एक खास उखाणा घेतला.

Mar 1, 2023, 08:45 PM IST

Shardul Thakur Marriage: 'लॉर्ड' शार्दुल अडकला लग्नबंधनात! 'या' सौंर्दर्यवतीने केलं क्लिन बोल्ड; पहिला Photo आला समोर

Shardul Thakur Marriage First Photo: शार्दुल ठाकुरच्या लग्नाला भारतीय क्रिकेट संघामधील अनेक क्रिकेटपटू उपस्थित होते, तसेच या क्रिकेटपटूंच्या पत्नीही या लग्नाबरोबरच हळदीच्या कार्यक्रमालाही हजर होत्या.

Feb 27, 2023, 08:39 PM IST

Shardul Thakur Marriage: शार्दुलच्या लग्नात सवंगड्यांचा कल्ला, 'या' खेळाडूनं दाखवलं टॅलेंट; Video आला समोर!

Shardul Thakur,Shreyas Iyer: शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि मिताली परुलकर यांचं लग्नसोहळा पार पडला आहे. लग्नाचे अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. त्याचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. त्यात टीम इंडियाच्या खेळाडूने कल्ला केल्याचं दिसतंय.

Feb 27, 2023, 08:17 PM IST

टीम इंडियाचा 'हा' स्टार खेळाडू अडकणार लग्नबंधनात!

IND VS BAN : के एल राहूलच्या लग्नाच्या चर्चा देखील रंगल्या आहेत. असे असताना आता टीम इंडियाचा आणखीण एक खेळाडू लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. हा खेळाडू कोण आहे, हे जाणून घेऊयात. 

Dec 19, 2022, 06:53 PM IST

Shardul Thakur Engagement : शार्दुल ठाकूरचा साखरपुडा मुंबईत पार

बोहल्यावर लवकरच चढणार 

Nov 29, 2021, 12:43 PM IST