mla bachu kadu

'आता मंत्रिमंडळ विस्तार झाला तर...' आमदार बच्चू कडूंनी पुन्हा बोलून दाखवली खदखद

 MLA Bachu Kadu: इतर पक्षातील आमदारही मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे लवकरच पुढचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. 

Aug 6, 2023, 09:14 AM IST

...तर अधिका-यांच्या कानाखाली जाळ काढणार; 'त्या' प्रकरणामुळे बच्चू कडू संतापले

दिव्यांगांच्या बोगस प्रमाणपत्रांचं प्रकरण चव्हाट्यावर आलंय. वैद्यकीय अधिका-यांकडून टक्केवारीत परस्पर बदल करून सर्रासपणे ही प्रमाणपत्र दिली जाता आहेत. 

Aug 2, 2023, 09:27 PM IST

Bachchu Kadu: चुकीला माफी नाही! 'त्या' तिघांना सोडले पण आमदार बच्चू कडू यांना कोर्टाने अशी शिक्षा दिली की...

बच्चू कडू यांचे नाव नेहमीच चर्चेत असते. सरकारी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणे बच्चू कडू ( MLA Bachu Kadu ) यांना चांगलेच महागात पडले आहे. कोर्टाने त्यांना हटकेच शिक्षा सुनावली आहे. 

Feb 27, 2023, 07:41 PM IST

ऐवढा आनंदा झाला की... बच्चू कडू यांनी मंत्रालय परिसरात लाडू वाटले

बच्चू कडू यांचा देखील लवकरच मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Nov 10, 2022, 04:03 PM IST