mla from shiv sena

शिंदे गटाचे 40 आणि ठाकरे गटाचे 14; कोणाचे आमदार अपात्र ठरणार? काही तासांत राहुल नार्वेकर देणार निर्णय

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी उद्यापासून विधानभवनात होणाराय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिंदे गटाच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना नोटिसा बजावल्यात. 

Sep 13, 2023, 07:15 PM IST