mohammed shami bowled

शमीसारखा टेरर नाय... World Cup च्या पहिल्याच बॉलवर घेतली विकेट! पाहा Video

Ind vs NZ Mohammed Shami Bowled Video: भारताने वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच शार्दुल ठाकूरऐवजी मोहम्मद शामीला संधी दिली आणि त्याने पहिल्याच चेंडूवर संधीचं सोनं केलं.

Oct 22, 2023, 03:22 PM IST

India vs Leicestershire: टीम इंडियाचा सलामीवीर मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड, VIDEO आला समोर

टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये पाच सामन्याच्या टेस्ट मालिकेतला शेवटचा सामना खेळवला जाणार आहे.

Jun 24, 2022, 07:30 PM IST