mosquito bite

भारतीय अर्थव्यवस्थेला मंदीपेक्षा मच्छरामुळे बसतो मोठा फटका; आकडेवारी करेल थक्क

Mosquito bite : देशावर घोंगावतंय हे संकट... नेमकं काय सुरुये? तुमच्या घरातही मच्छर घोंगावताहेत का? पाहा चिंता वाढवणारी बातमी 

 

Apr 30, 2024, 04:32 PM IST

Mosquito Bite Remedies: मच्छर चावल्यानंतर होणारी जळजळ आणि सूज घालवण्यासाठी घरगुती उपाय !

उन्हाळा आणि पावसाळ्यात डासांची संख्या खूप वाढते किंवा उपद्रव होतो असं म्हणायला हरकत नाही. पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी आपण घरातील खिडक्या या उघड्या ठेवतो. पण त्यामुळे डास घरात येतात. अशात हे डास अनेकदा आपल्याला रात्री झोपू देत नाहीत. पण सगळ्यात जास्त त्रास होतो. तो म्हणजे डास चावल्यानंतर येणारी खाज आणि होणाऱ्या जळजळचा. 

Jun 25, 2023, 05:01 PM IST

एक मच्छर जीवावर उठला; तरुण थेट ICU मध्ये दाखल, 30 वेळा करावं लागल ऑपरेशन

मच्छरने चावा घेतल्यामुळे हा व्यक्ती थेट   ICU मध्ये पोहोचला आहे. इतकचं नव्हे तर या व्यक्तीचे उपचारादरम्यान 30 वेळा ऑपरेशन देखील करण्यात आले. जर्मीनीमध्ये(Germany) राहणाऱ्या व्यक्तीसह हा प्रकार घडला आहे. 

Nov 27, 2022, 10:24 PM IST

Mosquito bite : डास फक्त आपल्यालाच चावतात; असे तुम्हाला वाटते का? 'ही' आहेत त्यामागची कारणे

Mosquito bite : पावसाळ्यातले अनेक आजार डास चावल्यामुळे होतात. डास चावू नयेत म्हणून पुरेपूर काळजी घेऊनही हे आजार पसरण्याचं प्रमाण खूप कमी होत नाही. तुमच्या घरातही अनेकदा डास दिसतील. अशा स्थितीत डास वारंवार का चावतात ते जाणून घेऊया...

Sep 19, 2022, 09:01 AM IST

डासांना दूर ठेवण्यासाठी यापेक्षा सोपे उपाय तुम्हाला माहित नसतील!

काही सोपे उपाय ज्यामुळे डासांपासून तुमचं संरक्षण होण्यास मदत होईल. 

Jun 6, 2021, 05:54 PM IST

'हे' केमिकल फ्री उपाय डासांना ठेवतील घरापासून दूर !

पावसाचे दिवस सुरू झाले की आजारपणदेखील डोकं वर काढायला सुरूवात करतात.

Jul 15, 2018, 01:53 PM IST

या '5' कारणांंमुळे विशिष्ट लोकांंनाच डास अधिक प्रमाणात चावतात !

आजकाल वाढत्या शहरीकरणामुळे आजारपणदेखील वाढत चालली आहेत.

May 14, 2018, 05:38 PM IST

डास चावल्यानंतर होणारी जळजळ आणि निशाण दूर करतील 'हे' घरगुती उपाय !

संध्याकाळची वेळ झाली की डासांचा प्रादुर्भाव वाढतो. 

May 9, 2018, 03:26 PM IST

विमा काढलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी

विमा काढलेल्या सर्वांसाठी एक महत्वाची बातमी. डास चावला आणि त्यातून होणाऱ्या रोगामुळे मृत्यू ओढवला, तर तो अपघात म्हणून गणला जावा असा निर्णय राष्ट्रीय ग्राहक लवादानं दिलाय. 

Jan 2, 2017, 08:27 AM IST

एका मच्छरने बदललं या तरुणीचं संपूर्ण जीवन

एक डासमुळे संपूर्ण जीवनच बदलून जातं ही गोष्ट तुम्हाला खरी वाटंत नसेल पण असं घडलंय. एका तरुणीला वयाच्या १३ व्या वर्षी डास चावल्यामुळे आयुष्यभर त्याचे दुष्परिणाम सहन करावे लागत आहे. पायाला डास चावल्यामुळे तिचा पाय जवळपास १२ किलोचा झाला आहे. 

Apr 5, 2016, 05:08 PM IST