mother in law

Video : क्रूरतेचा कळस! वृद्ध सासूला सुनेकडून अमानुष मारहाण, ठाण्यातील धक्कादायक घटना

Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यात सून आपल्या वृद्ध सासूला अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहे. 

Oct 9, 2023, 05:03 PM IST

सासूच्या अंगावर सून पडली, एकाचवेळी दोघींचा मृत्यू; धुळे येथील विचित्र घटना

सासू आणि सुनाचे एकाचवेळी मृत्यू झाला आहे. धुळे येथे ही घटना घडली आहे. विजेचा शॉक लागून यांचा मृत्यू झालाय. 

Jul 20, 2023, 08:15 PM IST

एका बुक्कीत जावयाने सासूचे दोन दात पाडले, चेहऱ्यावर गरम पाणी टाकलं... पुण्यातील धक्कादायक घटना

पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे, क्षुल्लक कारणावरुन एका जावयाने आपल्या सासूला गंभीर मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी जावयाला अटक केली आहे.

May 24, 2023, 05:36 PM IST

सून शोधत आहे सासूसाठी Boyfriend, केवळ 2 दिवस एकत्र घालवल्यावर होईल मालामाल

 एका महिलेने बॉयफ्रेंड (Boyfriend on Rent) हवा आहे, अशी जाहिरात दिली आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे बॉयफ्रेंड तिच्यासाठी नसून तिच्या सासूसाठी  (Mother in Law) आहे. 

Jul 17, 2021, 07:46 AM IST

Corona झालेल्या सासूने सूनेला जबरदस्ती मिठी मारुन केले संक्रमित

 कोरोना संसर्ग झालेल्या सासूने आपल्या सूनेला जबरदस्तीने मिठी मारली आणि तिला संक्रमित केले.

Jun 4, 2021, 08:54 PM IST

सुनेकडून सासूला मिळणार पोटगी

सुनेलाही सासूला सांभाळावं लागणार 

Feb 2, 2021, 08:50 PM IST

बच्चन - कपूर कुटुंबावर शोककळा, ऋतु नंदा यांच निधन

रिद्धिमा कपूरने शेअर केली पोस्ट 

Jan 14, 2020, 12:23 PM IST

सासूनं सूनेच्या डोक्यात घातला फ्लॉवरपॉट

 फ्लॉवरपॉट डोक्यात घालून  सासूनं सूनेचा जीव घेतला आहे. 

Dec 15, 2019, 10:50 PM IST

धक्कादायक प्रकार, हुंड्यासाठी चक्क दोन सूनांची अडीच लाखात विक्री

एकाच घरातील दोन सुनाचा हुंड्यासाठी छळ करून, सासू-सासऱ्यांनी अडीच लाखात केली त्यांची विक्री. 

Oct 20, 2018, 11:48 PM IST

कॉलेजच्या बाजुला सेक्स रॅकेट चालवणाऱ्या सासू-सुनेला अटक

पोलिसांची सापळा रचून कारवाई

Aug 19, 2018, 12:06 PM IST

सुनेला वाचवायला गेलेल्या सासूचाही शॉक लागून मृत्यू

सुनेला वाचवायला गेलेल्या सासूचाही शॉक लागून मृत्यू

Jun 22, 2018, 05:26 PM IST

सासू सुनेचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबाला अटक

सासू सुनेचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबाला अटक 

Dec 6, 2017, 09:57 PM IST