moves

VIDEO : ढोल ताशांच्या गजरात, 'आला रे आला सिंबा आलाsssss'

अभिनेता रणवीर सिंग आणि सारा अली खान यांची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या 'सिंबा' या चित्रपटाच्या प्रसिद्धीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. 

Dec 20, 2018, 04:03 PM IST

अभिनय सोडून 'हा' अभिनेता आपल्या गावी करतो शेती...

टीव्हीचा लोकप्रिय शो 'साराभाई वर्सेस साराभाई' यामध्ये दिसणारा राजेश शर्माने अभिनय क्षेत्राला राम राम केल्याचा दिसत आहे. आणि आता त्याने बिहारच्या गावांत स्मार्ट शेती केली आहे. आता राजेशने एका गावाला स्मार्ट गाव करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Apr 16, 2018, 02:50 PM IST

VIDEO : क्रिस गेलचा भांगडा डान्स सोशल मीडियावर व्हायरल

इंडियन प्रीमिअर लीगच्या 11 व्या सिझनची सुरूवात 7 एप्रिलपासून होत आहे. पहिलाच सामना हा गेल्यावर्षीची विजेती टीम मुंबई इंडियन्स आणि चैन्नई सुपर किंग्ससोबत पहिला सामना रंगणार आहे. या पहिल्या सामन्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. तर फायनल मॅच ही वानखेडे स्टेडिअममध्ये 27 एप्रिल रोजी होणार आहे. या सिझनमध्ये राजस्थान रॉयल्स आणि चैन्नई सुपर किंग्स हे दोन संघ दोन वर्षांच्या बंदीनंतर आता पुन्हा मैदानावर उतरणार आहेत. 

Apr 1, 2018, 04:06 PM IST

कपिल शर्माला मुंबई हाईकोर्टाचा तात्पुरता दिलासा

कॉमेडियन कपिल शर्माला मुंबई हाईकोर्टातून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. कपिल शर्माने बीएमसीविरोधात मुंबई हाइकोर्टात याचिका दाखल केली होती. कपिल शर्माने केलेलं बांधकाम तोडू नये म्हणून त्याने याचिका दाखल केली होती. या बांधकामावर कारवाई होण्यापासून २३ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.

Oct 17, 2016, 04:55 PM IST

"जेव्हा सुरक्षितता वाटेल तेव्हा भारतात परतेल"

 'मुस्लिम कट्टरपंथीयांची भीती आहे. बांगलादेशच्या लेखकांना त्यांनी मारले आहे. भारत सरकारची भेट घेऊ इच्छित आहे. परंतु, अद्याप वेळ मिळालेली नाही. 

Jun 3, 2015, 11:36 PM IST