movie kesari

अक्षय कुमारच्या 'या' चित्रपटातून ईशा अंबानी येणार बॉलिवूडमध्ये

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानीच्या घरी यंदा लग्नाची जोरदार तयारी सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वीच अंबानी कुटुंबीयांनी त्यांच्या मुलाच्या लग्नाची घोषणा केली. त्यापाठोपाठ मुकेश आणि नीता अंबानीची मुलगी ईशादेखील विवाहबंधनात अडकणार असल्याची आज माहिती देण्यात आली आहे.  

May 6, 2018, 08:52 PM IST

अक्षय कुमार आणि करण जोहर उधळणार ‘केसरी’ रंग

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि दिग्दर्शक-निर्मात करण जोहर लवकरच आपल्या चाहत्यांना सरप्राईज देणार आहेत. या सरप्राईजची झलक नुकतीच या दोघांनी सोशल मीडियात शेअर केली.

Oct 11, 2017, 09:53 AM IST