mp local bjp leader brother

BJP Leader Brother Kidnaps Cop: भाजपा नेत्याच्या भावाने पोलिसाचं अपहरण केलं; कारण वाचून बसेल धक्का

आधी बसस्थानकावर दोघांमध्ये बाचाबाची झाली त्यानंतर आरोपीने पोलिस अधिकाऱ्याला बळजबरीने गाडीमध्ये बसवलं आणि घटनास्थळावरुन पळ काढला; त्यानंतर पाठलागाचा थरार सुरु झाला

Jan 14, 2023, 10:16 AM IST